Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोने तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग?

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 08, 2022 | 09:03 AM
सोने तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग?
Follow Us
Follow Us:

केरळमधील सोने तस्करीप्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विजयन आणि त्यांचे कुटुंबीय सोने तस्करीत अनेक वर्षांपासून सामील असल्याचा धक्कादायक जबाब एर्नाकुलम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केला. मुख्यमंत्री या नात्याने पिनराई विजयन हे मध्य पूर्व आशियायी देशाच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा सोने तस्करीत सहभाग वाढल्याचा आरोप तिने केला आहे.

विजयन हे दुबई दौऱ्यावर असताना त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठविली होती. सोने तस्करीत मुख्यमंत्री, माजी खासगी सचिव शिवशंकर आदील, खासगी सचिव रविंद्रन यांची पत्नी कमला आणि मुलगी वीणा यांचा सहभाग असल्याचे आपण न्यायालयाला सांगितल्याचे स्वप्ना सुरेश म्हणाल्या.

२०१६ मध्ये वाणिज्य दुतावासात आपण वाणिज्य सचिव असताना शिवशंकर यांनी माझ्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मुख्यमंत्री आपली बॅग घेऊन जाण्यास विसरले आहेत आणि ती बॅग तातडीने दुबईला न्यायची आहे. आम्ही वाणिज्य दूतावासात एका राजनैतिक प्रक्रियेतून बॅग पाठविली. जेव्हा ती बॅग दूतावासात आणली तेव्हा यात चलन होते. शिवशंकर यांच्या सूचनांचे पालन करत बिर्याणीने भरलेले भांडे दूतावासामार्फत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाठविण्यात येत होते. यात बिर्याणीशिवाय अन्य काही जड वस्तू असायच्या. याबाबत आपण आताच काही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kerala cm involved in gold smuggling nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2022 | 09:03 AM

Topics:  

  • Dubai
  • Kerala
  • Pinarayi Vijayan

संबंधित बातम्या

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया
1

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
2

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
3

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
4

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.