Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कचरावेचक महिलांना 10 कोटींची लॉटरी! पालिकेत काम करणाऱ्या महिलांनी तिकीट खरेदीसाठी गोळा केले होते उधारीवर इतके ‘पैसे’

मलप्पुरम केरळमधील कचरा वेचणाऱ्यांना शुक्रवारी १० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. हरित कर्म सेनेच्या (HKS) अकरा महिला सदस्यांनी मलाप्पुरमच्या परप्पनगडी नगरपालिकेत मान्सून बंपर लॉटरीचे पहिले पारितोषिक जिंकले आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 28, 2023 | 08:09 PM
कचरावेचक महिलांना 10 कोटींची लॉटरी! पालिकेत काम करणाऱ्या महिलांनी तिकीट खरेदीसाठी गोळा केले होते उधारीवर इतके ‘पैसे’
Follow Us
Close
Follow Us:

मलप्पुरम केरळमधील कचरा वेचणाऱ्यांना शुक्रवारी १० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. हरित कर्म सेनेच्या (HKS) अकरा महिला सदस्यांनी मलाप्पुरमच्या परप्पनगडी नगरपालिकेत मान्सून बंपर लॉटरीचे पहिले पारितोषिक जिंकले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व महिलांची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. त्यांनी काही आठवड्यांपूर्वी प्रत्येकी 25 रुपये मिसळून 250 रुपयांचे तिकीट खरेदी केले होते. काही महिलांकडे 25 रुपयेही नसल्याने त्यांनी 12-12 रुपये उधारीवर तिकीट खरेदीसाठी दिले.

महिलांनी चौथ्यांदा तिकीट खरेदी केले
रिपोर्ट्सनुसार, पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी यांनी पैसे गोळा करून तिकिटे खरेदी केली. महिलांनी पैसे उभे करून तिकीट खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी तीनदा तिकिटे घेतली आहेत.

पर्पणंगडी येथील रहिवासी असलेल्या पार्वती म्हणाल्या की, तिला कोणतीही आशा नव्हती कारण तिने पैसे देऊन विकत घेतलेले हे चौथे तिकीट होते. बुधवारी पलक्कड येथील एका एजन्सीने जिंकलेले तिकीट विकल्याचे ऐकल्यावर आपण पुन्हा एकदा हरलो असे त्याना वाटले.

त्यांनी सांगितले की आज दुपारी मी काम करून घरी परतले तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले की तिकीट काढले आहे का? कारण एका व्यक्तीने फोन करून आमच्या तिकिटावर बक्षीस असल्याचे सांगितले.

लॉटरी जिंकल्यानंतरही महिला आपले काम सुरू ठेवतील
लॉटरी जिंकलेल्या महिला गेल्या अडीच वर्षांपासून घरातून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. या महिला पालिकेतील 57 सदस्यांच्या HKS गटाचा भाग आहेत. बक्षीस जिंकल्यानंतरही आपण आपले काम सोडणार नसल्याचे महिला सांगतात. त्या आधीसारख्याच एकत्र काम करतील.लॉटरीचे पैसे घर बांधण्यासाठी, मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरणार असल्याचे महिलांनी सांगितले.

Web Title: Lottery of 10 crores for garbage collectors women working in the municipality had collected so much money on loan to buy tickets nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 08:09 PM

Topics:  

  • india
  • Kerala
  • lottery news

संबंधित बातम्या

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
1

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
2

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
3

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
4

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.