Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CIDCO Lottery 2026: CIDCO घरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम! 11 महिन्यांनंतर अखेर सोडतीची तारीख ठरली

CIDCO Lottery 2026: सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेतील बिगर-EWS प्रवर्गाच्या घरांची सोडत अखेर जाहीर झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही सोडत रखडली होती. संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 15, 2026 | 12:45 PM
(CIDCO Lottery 2026: :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

(CIDCO Lottery 2026: :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CIDCO घरांची सोडत 27 नोव्हेंबर 2026 रोजी.
  • 11 महिन्यांनंतर न्यायालयीन अडथळा दूर.
  • अर्ज मागे घेतल्यास पूर्ण रक्कम परत मिळणार.

स्वतःचं हक्काचं घर असावं, असं कोणाला वाटत नाही? सगळ्यांनाच वाटतं. पण मुंबईत घर घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यातच सिडकोची योजना आली की लोक धावून अर्ज करतात. अशा लोकांसाठी एक भारी बातमी आलीय. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सिडकोच्या बहुचर्चित ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेंमधील डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेअंतर्गत बिगर-EWS प्रवर्गाची सदनिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. CIDCO Lottery 2026:

सिडकोची ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना आठवतेय का? डिसेंबर 2025 मध्ये ही योजना आली होती. त्यात कोर्टाच्या भानगडीमुळे एका गटाची सोडत अडकून पडली होती. आता तो अडथळा दूर झालाय. बिगर-EWS म्हणजे जे EWS मध्ये येत नाहीत, त्यांच्या घरांचा रस्ता मोकळा झालाय.

या सदनिका सोडतीचा मुहूर्त अखेर 11 महिन्यांनी संपला आहे.11 महिने! विचार करा. लोकांनी अर्ज करून 11 महिने वाट बघितली. आता कुठे मुहूर्त लागलाय. सिडकोकडून डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेअंतर्गत बिगर-EWS प्रवर्गाची सदनिका सोडतीची तारीख जाहीर केली आहे.

नेमकं काय झालं होतं?

सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 1.0 अंतर्गत डिसेंबर-2025 मध्ये जाहीर केली होती.ही योजना प्रधानमंत्री आवास योजना 1.0 खाली आली होती. डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झाली. यातून गृहनिर्माण योजनेतील बिगर-EWS (Non-EWS) प्रवर्गातील सदनिकांची सोडत जाहीर झाली होती.या सोडतमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील अर्जदारांची सोडत झाली होती. पण अल्प उत्पन्न गटातील (LIG) अर्जदारांसाठीची सोडतवर न्यायालयाने अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी स्थगित केली होती.

झालं असं की, EWS वाल्यांची सोडत झाली. त्यांना घरं मिळाली. पण LIG वाल्यांची सोडत कोर्टाने थांबवली होती. कोर्टाचा अंतरिम आदेश आला होता. त्यामुळे सगळं काम थांबलं होतं. लोक अडकून पडले होते.त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील दाखल केलेली याचिका फेटाळली होती.मग नंतर कोर्टाने ती याचिका फेटाळून टाकली. म्हणजे आता सोडतीला काहीच अडचण नाही. कोर्टाने हिरवा कंदील दिलाय.

आता LIG म्हणजे काय?

झालं असं होतं की, ‘LIG’ हा शब्द या योजनेच्या प्रयोजनार्थ ‘बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS)’ या अर्थाने असावे.कोर्टाच्या गोंधळात एक शब्द अडकला होता – LIG. आता सिडकोने साफ सांगितलंय, या योजनेसाठी LIG म्हणजेच बिगर-EWS समजायचं. दोन्ही एकच.योजनेच्या इतर सर्व अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. तेच अटी व शर्ती या योजनांमध्ये लागू राहणार आहे.

बाकीचे नियम तेच आहेत. आधी जे नियम होते, तेच आता पण राहणार आहेत. त्यात काही बदल नाही.त्यानुसार, ‘बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS)’ सदनिकांसाठीची सोडत आता 27 नोव्हेंबर 2026 असणार आहे. तारीख लक्षात ठेवा, 27 नोव्हेंबर 2026. याच दिवशी बिगर-EWS वाल्यांच्या घरांची सोडत निघणार आहे.

अर्ज मागे घ्यायचा असेल तर?

महत्त्वाचे म्हणजे सिडकोकडून सांगण्यात आलं की, ज्या अर्जदारांना अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांनी जाहिरातीच्या 10 दिवसांच्या आत मागे घ्यायचा आहे.जर कोणाला वाटलं, मला आता अर्ज नकोय, मला घर नकोय, तर त्याला एक संधी दिलीये. जाहिरात आल्यापासून 10 दिवसांच्या आत अर्ज मागे घेता येईल.

या अर्जदारांनी भरलेली रक्कम कोणतीही कपात न करता पुढील 15 दिवसांच्या आत मिळणार आहे.आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, पैसे पूर्ण परत मिळणार आहेत. एक रुपयाही कापला जाणार नाही. अर्ज मागे घेतल्यापासून पुढच्या 15 दिवसात पैसे खात्यात येतील, असं सिडकोने सांगितलंय.म्हणून ज्यांनी अर्ज केलाय, त्यांनी 27 नोव्हेंबरची वाट बघा. आणि ज्यांना अर्ज मागे घ्यायचाय, त्यांनी 10 दिवसांच्या आत काम उरकून घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिडकोच्या बिगर-EWS घरांची सोडत कधी होणार आहे?

    Ans: 27 नोव्हेंबर 2026 रोजी सोडत होणार आहे.

  • Que: सिडकोची कोणती गृहनिर्माण योजना चर्चेत आहे?

    Ans: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' ही डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजना चर्चेत आहे.

  • Que: बिगर-EWS घरांची सोडत रखडण्याचे कारण काय होते?

    Ans: न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे सोडतीला स्थगिती मिळाली होती.

Web Title: Cidco lottery 2026 non ews housing lottery date november 27 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • cidco
  • cidco lottery
  • cidco news
  • Housing Schemes
  • lottery
  • lottery news

संबंधित बातम्या

Pandharpur News: पंढरपूरच्या सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट! प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर, ५६ कोटींचा निधी मंजूर
1

Pandharpur News: पंढरपूरच्या सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट! प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर, ५६ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.