गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार…
गल्फ-आधारित भारतीय अजित कुमारने बिग तिकिटच्या साप्ताहिक ई-ड्रॉमध्ये 10 लाख दिरहम जिंकले आहेत. कतारमध्ये राहणाऱ्या मनूने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि पालकांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे वापरण्याची योजना आखली आहे.
मलप्पुरम केरळमधील कचरा वेचणाऱ्यांना शुक्रवारी १० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. हरित कर्म सेनेच्या (HKS) अकरा महिला सदस्यांनी मलाप्पुरमच्या परप्पनगडी नगरपालिकेत मान्सून बंपर लॉटरीचे पहिले पारितोषिक जिंकले आहे.
भारतातून नोकरीसाठी UAE मध्ये वास्तव्यास जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असाचं अजय ओगुला देखील UAE मध्ये ड्रायव्हरची नोकर करत युएईत वास्तव्यास होता. दरम्यान अजयने UAE च्या साप्ताहिक लॉटरी एमिरेट्स ड्रॉमध्ये…
दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको कडून आज घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणार्यांसाठी सिडकोकडून ही खूषखबर आहे. सिडकोने 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. ही घरं…