Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर एकच चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्विप भेटीवरुन मालदिवच्या मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे. मालदीवचे आणखी एक नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्याबाबत म्हण्टलयं की,'नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे, पण आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम आहे. ते आमच्यासारखी सेवा कशी देणार?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 07, 2024 | 02:52 PM
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर एकच चर्चा!
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला (lashdweep) भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि भारतात मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. खरं तर, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहनही केले होते. ही तुलना इतकी वाढली की, मालदीव सरकारलाही काळजी वाटू लागली. आता या प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या वादाने सोशल मिीट-ि

[read_also content=”‘अ‍ॅनिमल’ सारखे चित्रपट हिट होणं धोकादायक, जावेद अख्तर यांच वक्तव्य चर्चेत, म्हणाले- जर एखाद्या पुरुषाने महिलेला…. https://www.navarashtra.com/movies/javed-akhtar-controversial-statement-about-animal-nrps-495800.html”]

मालदीवच्या मंत्र्याने काय म्हण्टले

मालदीवचे आणखी एक नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्याबाबत लिहिले, ‘नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे, पण आमच्याशी स्पर्धा करणे हा भ्रम आहे. ते आमच्यासारखी सेवा कशी देणार? मालदीवच्या मंत्र्यांच्या या सोशल मीडिया पोस्टने पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर वाद निर्माण केला आहे.

मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजुम मजीद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मालदीवच्या पर्यटनाला लक्ष्य करण्यासाठी मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो, परंतु भारताला आपल्यातील पर्यटनातून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. आमची एकट्या रिसॉर्टची पायाभूत सुविधा त्यांच्या संपूर्ण पायाभूत सुविधांपेक्षा जास्त आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदींनाही टॅग करण्यात आले आहे.

भारत-मालदीव संबंधात तणाव

भारत आणि मालदीव हे जवळचे मित्र आहेत पण अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मालदीवमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू विजयी झाले आहेत. मुइज्जू हे चीनच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच विजयानंतर लगेचच मुइज्जूने मालदीवमध्ये तैनात भारतीय लष्कर मागे घेण्याची घोषणा केली होती. मुइझूने मालदीवच्या इंडिया फर्स्ट धोरणातही बदल केला आहे.

Web Title: Maldive minister controversial social media post about narendra modi lakshdweep tour nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • controversy
  • Maldives
  • narendra modi

संबंधित बातम्या

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे
1

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
2

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं
3

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.