Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावना व्यक्त करण्यासाठी जी हार्ट इमोजी वापरतो त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? कोणत्या रंगाची इमोजी काय सांगते, जाणून घ्या

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे इमोजी आहेत, परंतु त्यापैकी सर्वात जास्त वापरला जाणारा टीअर ऑफ जॉय इमोजी आहे, (tear of joy) जो हसून अश्रू बाहेर येताना दाखवतो. लोक त्याचा हसण्यासाठी आणि चेष्टा करण्यासाठी खूप वापर करतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 17, 2023 | 02:56 PM
भावना व्यक्त करण्यासाठी जी हार्ट इमोजी वापरतो त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? कोणत्या रंगाची इमोजी काय सांगते, जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

कोणतही मेसेजिंग ॲप वापरताना जेव्हा काही बोलण्यासाठी आपल्याला शब्दांचा वापर नाही करायला असेल तर आपण इमोजीच वापर करतो. या इमोजी अनेक प्रकारात असतात. हास्य, अश्रू, राग अशा विविध भावना व्यक्त करण्यासाठी विविध इमोजीचा आपण वापर करतो. लोक तंत्रज्ञानाचा इतका वापर करू लागले आहेत की, त्यांनी आपल्या भावना आणि शब्द व्यक्त करण्यासाठी इमोजी वापरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर हार्ट इमोजीचाही वापर करतात.  गुलाबी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा अशा विविध प्रकारच्या इमोजी आपण वापरतो. पण या सगळ्या हार्ट इमोजींचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? आज जागतिक इमोजी दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या वेगवेगळ्या कलरच्या इमोजींचा अर्थ.

[read_also content=”आज जागतिक इमोजी दिवस! तु्मच्या मेसेजिंग ॲपमध्ये कशी पोहोचली इमोजी, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास https://www.navarashtra.com/india/history-and-significance-of-world-emoji-day-nrps-432723.html”]

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे इमोजी आहेत, परंतु त्यापैकी सर्वात जास्त वापरला जाणारा टीअर ऑफ जॉय इमोजी आहे, (tear of joy) जो हसून अश्रू बाहेर येताना दाखवतो. लोक त्याचा हसण्यासाठी आणि चेष्टा करण्यासाठी खूप वापर करतात.

कोणत्या रंगाचा हार्ट काय दर्शवतं

लाल हृदय – प्रेम किंवा प्रणय दर्शवते.
ऑरेंज हार्ट – दोन मित्रांमधील प्रेमाशी संबंधित.
पिवळे हृदय – मैत्रीशी संबंधित, खरं प्रेम.
ग्रीन हार्ट – निरोगी आणि निसर्गाशी संबंधित.
ब्लू हार्ट – विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे .
जांभळा हृदय – निषिद्ध प्रेम, विशेषत: ते प्रेमींसाठी आहे.
ब्लॅक हार्ट – हे दुःख आणि वेदना दर्शवते.
व्हाइट हार्ट – प्रेम आणि आपुलकी व्यतिरिक्त, हे शोक व्यक्त करण्यासाठी देखील वापरले जाते.
ब्राउन हार्ट – वांशिक ओळख संबंधित समस्यांच्या चर्चेसाठी.

Web Title: Meaning of heart emoji in conversation nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2023 | 02:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.