Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले! सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीरांचे स्मारक होणार; महाराष्ट्र शासनाची घोषणा

मंत्री आशीष शेलार हे आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. मंत्री आशीष शेलार यांनी आज सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 16, 2025 | 09:14 PM
जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले! सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीरांचे स्मारक होणार; महाराष्ट्र शासनाची घोषणा

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले! सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीरांचे स्मारक होणार; महाराष्ट्र शासनाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज अंदमान येथील सेल्युलर जेल येथे भेट दिली. मंत्री आशीष शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्र भूषण कुमार यांची देखील भेट घेतली. अंदमान येथे सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. त्या दृष्टीने मंत्री आशीष शेलार हे अंदमान निकोबर दौऱ्यावर आहेत.

मंत्री आशीष शेलार हे आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. मंत्री आशीष शेलार यांनी आज सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेले, त्या खोलीत जाऊन आशीष शेलार नतमस्तक झाले.

आशीष शेलार  यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांनी महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. स्वतंत्र्यवीर सावरकर यांनी भारत माटेसाठि अंदमानच्या तुरुंगात कारावास भोगला. सेल्युलर जेल आणि अंदमान निकोबऱ्या परीससराशी सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत.

सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीरांचे स्मारक व्हावे यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आशीष  शेलार यांनी मांडला होता. त्यामुळे अंदमान निकोबार प्रशासनाला याबबात भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी आशीष शेलार यांनी अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट घेतली.

आशीष शेलार यांची पोस्ट काय? 

जुलमी इंग्रज राजवटीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमान निकोबार येथील ज्या सेल्युलर जेलमध्ये डांबून ठेवले होते त्या अंधकारमय कोठडीत जाऊन सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो. ज्या भिंतीवर सावरकरांनी अजरामर कविता लिहिल्या त्या भिंतींना स्पर्श करताना अंगावर रोमांच उभे राहिले.

जुलमी इंग्रज राजवटीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमान निकोबार येथील ज्या सेल्युलर जेलमध्ये डांबून ठेवले होते त्या अंधकारमय कोठडीत जाऊन सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो. ज्या भिंतीवर सावरकरांनी अजरामर कविता लिहिल्या त्या… pic.twitter.com/UVkc66ZAjW — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 16, 2025

तो जेल, सावरकरांनी ओढलेला कोलू, आणि त्या वस्तू पाहताना भारतमातेच्या या महान सुपुत्राने भोगलेल्या जीवघेण्या यातनेचा अंदाज तर येतोच.. पण त्याचवेळी “अनादी मी अनंत मी” अवध्य मी भला… या ओळींचा अर्थ सुध्दा उलगडू लागतो त्रिवार अभिवादन !!

V. D. Savarkar : “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या…; स्मृतीदिनानिमित्त ठाकरे गटाची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी

ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राने दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. असा ठराव महाराष्ट्राने केंद्राला पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सोईप्रमाणे प्रेरणस्थान मानतात. सरकार भाजपचं आहे, व्होट गणितासाठी भाजपने अनेक स्थानिक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची खिरापती वाटली. पंतप्रधान नेरंद्र मोदी-अमित शाह हे स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अख्त्यारितील आहे. आमचीही मागणी आहे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळायला हवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Minister ashish shelar visits veer savarkar memorial andman jail marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Maharashtra Government
  • Swatantra Veer Savarkar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
2

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘ती’ अट ठरतीये अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार का?
3

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘ती’ अट ठरतीये अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार का?

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”;  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?
4

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.