आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४१ वी जयंती आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना नमन केले आहे.
मंत्री आशीष शेलार हे आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. मंत्री आशीष शेलार यांनी आज सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले.
समरी ट्रायलमध्ये बचाव पक्षाला तक्रारदार किंवा फिर्यादी यांची संक्षिप्तपणे उलटतपासणी घ्यावे लागते. त्यामुळे उलटतपासणीत मर्यादा येतात. मात्र समन्स ट्रायलमध्ये सविस्तर उलटतपासणी करता येते.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोर्टात 7 एप्रिलला सुनावणी होणार असून राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यात यावी याबाबत मागणी केली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अडवाणींची ती ऐतिहासिक रथयात्रा देशाच्या चौदा राज्यांतून फिरून अयोध्येत पोचणार होती 'सौगंध श्री राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे' आणि 'जय श्री राम' या घोषणा देत यात्रा देशात फिरत…
कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, आज प्रियंका खर्गे यांनी कर्नाटकच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी असलेले सावरकरांची प्रतिमा या ठिकाणी काढून टाकू अशा पद्धतीचे विधान केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे ढोंगी वारसदार आहेत. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुळात बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्हीच आहोत आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासासोबत त्यांच्या विचारांसोबत राहू, असेही राऊत…
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी स्वतंत्र वीर सावरकर या बायोपिक चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात हा अभिनेता वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणारे. ज्याचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात…