Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होऊ दे खर्च! मोदी सरकारने मागील पाच वर्षात जाहिरातीवर उधळले तब्बल तीन हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) हे प्रसिद्धी प्रिय आहेत, हे सर्वांना माहिती आहे, पण मोदी सरकारने (Modi government) मागील पाच वर्षात म्हणजे २०१७ पासून जाहिरातीवर (Advertising) तसेच प्रसिद्धीसाठी (Publish) तब्बल तीन हजार कोटी (Three thousand crore) रुपये उधळल्याचे समोर आले आहे. ही माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत दिली.  

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2022 | 01:57 PM
होऊ दे खर्च! मोदी सरकारने मागील पाच वर्षात जाहिरातीवर उधळले तब्बल तीन हजार कोटी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कोणत्या तरी बॅनरवर तुम्ही “होऊ दे खर्च! सरकार आहे आपलं” अश्या प्रकारची जाहिरात पाहिली असेल. पण आता असं म्हणण्याची खरोखरच वेळ आली आहे. याला कारण सुद्धा असेच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) हे प्रसिद्धी प्रिय आहेत, हे सर्वांना माहिती आहे, पण मोदी सरकारने (Modi government) मागील पाच वर्षात म्हणजे २०१७ पासून जाहिरातीवर (Advertising) तसेच प्रसिद्धीसाठी (Publish) तब्बल तीन हजार कोटी (Three thousand crore) रुपये उधळल्याचे समोर आले आहे. ही माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत दिली.

[read_also content=”लाचखोर तलाठ्यास ठोकल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या, तक्रारीवरून कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/anti-corruption-department-shackled-the-bribe-giver-action-was-taken-on-complaint-nraa-309382.html”]

दरम्यान, परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा अन्य कोणत्याही सरकारी विभागाने खर्च केलेला नाही असे ठाकूर यांनी सांगितले. राज्यसभेत प्रश्नोउत्तराच्या वेळी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल अनुराग ठाकूर यांनी ही धक्कादायक माहिती दिली. २०१७ ते यावर्षी जुलैपर्यंत प्रिन्ट मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी मोदी सरकारने जवळपास अठरा कोटी रुपये तर इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी सोळा कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळं विरोधक हा मुद्दा उचलून धरणार असून, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Web Title: Modi government last five years for advertising three thousand crore rupess anurag thakur information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Anurag Thakur
  • narendra modi
  • New Delhi
  • Smruti Irani

संबंधित बातम्या

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे
1

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका
2

अमेरिका–पाकिस्तान जवळीक भारतासाठी धोकादायक; सरकारच्या मौनावर काँग्रेसची तीव्र टीका

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं
3

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.