BJP on Sonia Gandhi: मतदार यादीवरील वादात आता सोनिया गांधी यांचे नाव जोडले गेले आहे. सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याचा…
Anurag Thakur on Raebareli Voter Fraud : खासदार राहुल गांधी यांनी विविध राज्यांमध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. मात्र आता त्यांच्या रायबरेली मतदारसंघामध्ये मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला…
मंगळवारी लोकसभेत भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. चक्रव्यूहबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी जातीचा उल्लेख केला. जातीचा उल्लेख होताच लोकसभेत प्रचंड…
विविध ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) कटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या संदर्भातील माहिती दिली…
कायद्याच्या मसुद्याची घोषणा करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे विधेयक पंतप्रधानांच्या 'इज ऑफ डुइंग बिझनेस' आणि 'इज ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेनुसार आणले जात आहे.
23 सप्टेंबरपासून चीनच्या झांगू येथे होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचल प्रदेशातील तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश न देण्याच्या चीनच्या निर्णयावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. दिल्लीतील चिनी दूतावास आणि बीजिंगमधील…
पुणेकर आणि लोकभावनेचा विचार करून केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आकाशवाणीच्या (Akashvani) पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले. त्यांनी स्वतः मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. याआधी ३ जून रोजी म्हणजेच शनिवारी रात्री कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित…
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना दिले. यानंतरही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. याबाबत जंतरमंतरवर बसलेल्या…
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. या भव्य संकुलासाठी 24 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे.…
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज डोंबिवलीत आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राचा आज ते डोंबिवलीत आढावा घेणार आहेत. यावेळी सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी…
कुस्तीपटू विनेश फोगट, बंजराग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारत सरकार ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बोलीला समर्थन देईल आणि अहमदाबाद हे ऑलिम्पिकचे 'होस्ट सिटी' असणार आहे. भारताने यापूर्वी १९८२ च्या आशियाई खेळ आणि २०१० च्या राष्ट्रकुल…
आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई शहराच्या विकासाकरिता आणि नवी धोरणे सुरू करण्यासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती…
दिल्लीमध्ये ‘आंबेडकर अँड मोदी : रिफॉर्मर्स आयडियाज पर्फॉर्म्सस इम्प्लिमेंटेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते करण्यात आले.
अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांचे भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी, त्यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी…
दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील (Kalyan Lok Sabha Constituency) कल्याण डोंबिवली शहरात दौरा केला असता त्यांना डोंबिवलीतील खराब रस्त्याचा अनुभव आल्याने अखेरीस पुढील प्रवास…
गेल्या ३ वर्षात मोदी सरकारने अभूतपूर्व कामे केली. राममंदिराचे (Ram Mandir) भूमिपूजन करण्यात आले. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष दर्जातून मुक्त केलं. कोविड कालावधी नंतर १ लाख करोड टॅक्स जमा…
डोंबिवली : भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तयारीसाठी कंबर कसली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेत भाजप निवडून आणण्यासाठी भाजपने केंद्रीय नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले…