Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो नागरिक बेपत्ता

दक्षिणेकडे असलेल्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यामध्ये पावसाचा सर्वाधिक कहर चालू आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्राझीलमधील रस्ते, घर वाहून गेली आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2024 | 02:32 PM
ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे ५७ हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो नागरिक बेपत्ता
Follow Us
Close
Follow Us:

सध्या ब्राझीलमध्ये (Brazil) मुसळधार पाऊस पडत आहेत. या सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे आलेल्या पुराने आणि भुसखलनामुळे ब्राझीलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडे असलेल्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यामध्ये पावसाचा सर्वाधिक कहर चालू आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्राझीलमधील रस्ते, घर वाहून गेली आहेत. तिथे आलेल्या पुरामुळे अनेकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

ब्राझीलमध्ये मागील आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. ब्राझीलमधील बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. नुकतीच समोर आलेल्या आकडेवारीनुसार २८१ नगरपालिका प्रभावित झाल्या असून यामध्ये ७४ लोक जखमी झाले आहेत. ६७,००० हून अधिक लोक प्रभावित झाल्याने तिथल्या सरकारने आपत्ती स्थिती घोषित केली आहे. तर ४,५०० लोकांसाठी तात्पुरते आश्रयस्थान दिले आहे.

नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. काही भागांमध्ये घरांच्या छतांवरून पाणी गेले आहे. बचाव पथकांकडून पाळीव प्राणी, लोक यांना शोधण्यात व्यस्त आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे गुआइबा या सरोवरातील पाण्याची पातळीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच राजधानीच्या शहरात देखील पाणी शिरल्याचे, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. या पुरचा सर्वाधिक फटका ब्राझीलला बसल्याने आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे.

Web Title: More than 57 people died and thousands of citizens went missing due to rain in brazil rain heavy rain flood nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Brazil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.