Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राहुल गांधींची ड्रग्ज टेस्ट करा’; खासदार कंगना राणौतच्या वादग्रस्त मागणीची देशभरात चर्चा

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या मांडलेल्या मुद्द्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, भाजप खासदार कंगना राणौत यांनी राहुल गांधी ड्रग्ज टेस्ट करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 31, 2024 | 02:46 PM
राहुल गांधींची ड्रग्ज टेस्ट करण्याची कंगना राणौतची मागणी

राहुल गांधींची ड्रग्ज टेस्ट करण्याची कंगना राणौतची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर भाजपच्या हिमाचलमधील मंडीच्या खासदार कंगना राणौत यांनी खळबळजनक विधान केले आहे. राहुल गांधी यांची ड्रग्ज टेस्ट करा अशी मागणी कंगना राणौत यांनी केली आहे.

बॉलीवुडमध्ये अभिनेत्री, निर्माती असे काम केल्यानंतर कंगना राणौत हिने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चांना उधाण आले आहे. यानंतर आता कंगना राणौत यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. लोकसभेमध्ये आजचे चक्रव्यूह हे पद्मव्यूह हा मुद्दा गाजला आहे. तसेच सत्ताधारी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्यामुळे गदारोळ निर्माण झालेला आहे. अशा अनेक मुद्द्यांवर लोकसभेचे अधिवेशन गाजत आहे. दरम्यान, कंगना राणौत यांनी राहुल गांधीबाबत वादग्रस्त विधान केले.

काय म्हणाल्या कंगना राणौत?

खासदार कंगना राणौत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार कंगना राणौत म्हणाल्या, काल संसदेतही एक कॉमेडी शो झाला होता. राहुल गांधींमध्ये प्रतिष्ठा नाही. काल संसदेत पोहोचल्यानंतर ज्या अवस्थेत ते असभ्य बोलतात ते पाहून मला आश्चर्य वाटले. राहुल गांधी संसदेत ज्याप्रकारे बोलतात त्यावरून त्यांची ड्रग टेस्ट व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे पाहून ते नेहमीच नशेमध्ये असतात असे वाटते. त्यांच्या वक्तव्यावरून आता मला असे वाटते की त्यांची ड्रग्ज टेस्ट झालीच पाहिजे. एक तर दारुच्या नशेत होते किंवा ड्रग्जच्या नशेत होते. राहुल गांधी नेहमीच संविधानाला हानी पोहोचवतात. ते लोकसभेत फालतू बडबड करतात, असे घणाघाती वक्तव्य कंगना राणौत यांनी केले आहे.

सोशल मीडियावर कंगना राणौत यांचे राहुल गांधी बाबतचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधींच्या समर्थकांनी कंगनाला खडेबोल देखील सुनावले आहेत. पुढे कंगना राणौत म्हणाल्या की, शात लोकशाही आहे. यामध्ये पंतप्रधानांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. राहुल दररोज असे बोलून संविधानाला हानी पोहचवत आहे. आता पंतप्रधानांची निवड वय आणि लिंगाच्या आधारे होणार का? उद्या राहुल गांधी म्हणतील की त्वचेच्या रंगाच्या आधारे पंतप्रधानांची निवड केली जाईल. त्यांना लोकशाहीचा आदर नाही का? असा सवाल अभिनेत्री व खासदार कंगना राणौत यांनी उपस्थित केला.

Web Title: Mp kangna ranaut demands drug test of rahul gandhi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • Kangna Ranaut
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!
1

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!

“तुमच्या आईकडे नागरिकता नव्हती तरी…”; कंगना रनौत यांचा प्रियांका गांधींवर निशाणा
2

“तुमच्या आईकडे नागरिकता नव्हती तरी…”; कंगना रनौत यांचा प्रियांका गांधींवर निशाणा

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार
3

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ
4

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.