Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा…”; चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांचा वाढला जोर, वाचा सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Jan 13, 2024 | 08:27 PM
“कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा…”; चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांचा वाढला जोर, वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्यद्विपला भेट दिल्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याचे प्रमुख कारण ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्यद्विपला केलेले फोटोसेशन आणि लक्ष्यद्विपला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा हेतू. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सूचक वक्तव्य करीत भारतावर बाण सोडला आहे.

मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती

मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

मालदीवच्या काही नेत्यांना मिरची

आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपमध्ये गेले होते. या त्यांच्या दौऱ्यावरुन मालदीवच्या काही नेत्यांना मिरची लागली होती. त्यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय.

Web Title: Narendra modis visit to lakshadweep then after visit to china the president of maldives increased his emphasis nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 08:25 PM

Topics:  

  • Maldives Muizzoo
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Narendra Modi Man ki Baat : ‘मन की बात’मध्ये केला आवळ्याचा उल्लेख; रोज किती आवळे खावेत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
1

Narendra Modi Man ki Baat : ‘मन की बात’मध्ये केला आवळ्याचा उल्लेख; रोज किती आवळे खावेत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.