Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026; विकसित भारताच्या रोडमॅपवर गडकरी-सिंधिया मांडणार भूमिका

'विकसित भारत @2047' या राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित 'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026' मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी होणार आहेत. आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे रस्ते, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल या विषयांवर चर्चा होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 06:05 PM
नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026; विकसित भारताच्या रोडमॅपवर गडकरी-सिंधिया मांडणार भूमिका

नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026; विकसित भारताच्या रोडमॅपवर गडकरी-सिंधिया मांडणार भूमिका

Follow Us
Follow Us:
  • जागतिक नेतृत्व ते डिजिटल परिवर्तन
  • ‘विकसित भारत @2047’ संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील मंथन
  • नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026
Navbharat Leadership Conclave 2026 : ‘विकसित भारत @2047’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणारा ‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026’ हा देशाच्या भविष्यातील विकासदृष्टीवर विचारमंथन करणारा महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे. ‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026’ हा कार्यक्रम 7 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथील भीकाजी कामा प्लेस येथे आयोजित करण्यात आला आहे. भारताला जागतिक नेतृत्व, आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल नवोपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेण्याच्या उद्दिष्टावर या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, भारतातील जागतिक दर्जाच्या रस्ते, महामार्ग आणि वाहतूक नेटवर्कच्या उभारणीत पायाभूत सुविधांची भूमिका तसेच विकसित भारत घडविण्यातील त्याचे महत्त्व यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मान्यवर अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी होणार आहेत. यावेळी ते डिजिटल कनेक्टिव्हिटी, दूरसंचार क्षेत्रातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने होत असलेल्या परिवर्तनाविषयी आपला दृष्टिकोन मांडतील. डिजिटल पायाभूत सुविधा, आधुनिक संप्रेषण व्यवस्था आणि नवतंत्रज्ञानाचा विकास देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसा महत्त्वाचा ठरत आहे, यावरही ते भाष्य करतील.

Dhruv Rathee च्या वादग्रस्त व्हिडिओवर १५ दिवसांत निर्णय घ्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारच्या GAC ला कडक निर्देश

‘विकसित भारत @2047’ ही संकल्पना केवळ आर्थिक विकासापुरती मर्यादित नसून, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती, उद्योग, शिक्षण, नवोपक्रम आणि सर्वसमावेशक सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचे व्यापक उद्दिष्ट समोर ठेवते.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारा नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 हा धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणून विकसित भारताच्या रोडमॅपवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणारा महत्त्वाचा मंच ठरणार आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक धोरणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि भविष्यातील विकासाच्या संधी यावरही या परिषदेत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.

तमिळनाडूत 35 कोटींच्या घोडेबाजाराचा आरोप; विजय सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तिघांना अटक

Web Title: Navbharat viksit bharat leadership conclave 2026 nitin gadkari jyotiraditya scindia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?
1

E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
2

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.