Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ नवरा, २ बायका… दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने बांधली लग्नगाठ, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडला विवाह

छत्तीसगडमध्ये घडलेले एक अनोखे लग्न सध्या चर्चेत आहे, जिथे एका तरुणाने एकाच मांडवात दोन तरुणींसोबत विवाह केला. विशेष म्हणजे हा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडला.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 01:05 PM
१ नवरा, २ बायका... दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने बांधली गाठ, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडलं लग्न

१ नवरा, २ बायका... दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने बांधली गाठ, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडलं लग्न

Follow Us
Follow Us:
  • कोंडागाव जिल्ह्यात तरुणाने एकाच वेळी दोन प्रेयसींसोबत सप्तपदी घेतली.
  • दोन्ही कुटुंबांची संमती असून गावकऱ्यांनीही या लग्नाचा उत्सव साजरा केला.
  • हिंदू विवाह कायद्यानुसार या विवाहामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
कायद्यानुसार प्रत्येक पुरुषाला आणि महिलेला एका वेळा एकाच व्यक्तीसोबत लग्न करण्याची परवानगी आहे. दुसरं लग्न करण्यासाठी आधी पहिल्या लग्नातून घटस्फोट घेणं अनिवार्य आहे. पण अलिकडे छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली ज्याने सर्वांनाच थक्क केलं. तर घडलं असं की, इथल्या एका लग्नसमारंभात वराने एकाच वेळी, एकाच मंडपात दोन वधूंसोबत लग्नगाठ बांधल्याचे दृष्य दिसून आले.

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

सामान्यतः जिथे एक नवरदेव एकाच नवरीसोबत सप्तपदी घेतो, तिथे २४ मार्च रोजी एका तरुणाने एकाच वेळी दोन तरुणींसोबत सप्तपदी घेतली. हे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. नवरदेवाचे गेल्या तीन वर्षापासून दोन्ही तरुणींसोचत प्रेमसंबंध होते आणि या दोन्ही तरुणींना हे माहित होते. हे लग्न तिन्ही कुटुंबांच्या आपसी संमतीने झाले, ज्याला समाजानेही स्वीकारले. त्यानंतर दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने लग्नाची गाठ बांधली. हे आहेत नवरदेव-नवरी: नवरदेव हितेश पिता गजेंद्र यादव हा बेलगाव, कोंडागाव येथील रहिवासी आहेत.

कायदेशीर पेच

या लग्नाने पुन्हा एकदा परंपरा आणि कायदा यांच्यातील वादाला जन्म दिला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार जोपर्यंत पहिल्या पत्नीशी विधिवत घटस्फोट झालेला नसेल, तर एक व्यक्ती एका वेळी दोन लग्ने करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या लग्नाने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन

पत्रिकेवरही होती दोन्ही नवरींची नावे

अशा प्रकारचे लग्न क्वचितच पाहायला मिळते. आता या अनोख्या लग्नाचे फोटो इंटरनेट मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नवरदेव हितेश यादव हा शेतकरी आहे. त्याने लग्नाआधी रीतसर पत्रिकाही छापली होती, ज्यामध्ये दोन्ही नवरींची नावे अंकित होती. हळदीपासून ते विवाह आणि त्यानंतर पाटींपर्यंत सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. नवरदेव आणि दोन्ही नवरींनी डीजेच्या तालावर मनसोक्त डान्स केला. तर गावातील लोकांनीही या अनोख्या लग्नाचा उत्सव साजरा केला.

 

Web Title: One groom two brides wedding chhattisgarh viral unique marriage india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • marriage
  • Wedding

संबंधित बातम्या

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार
1

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार

Aali Aali Navri Song : मराठी संगीतप्रेमींनो… तुमच्या प्लेलिस्टसाठी नवं लग्नगीत! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित
2

Aali Aali Navri Song : मराठी संगीतप्रेमींनो… तुमच्या प्लेलिस्टसाठी नवं लग्नगीत! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित

लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!
3

लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!

Marriage Registration नसेल तर अडचणीत याल! जाणून घ्या कायदेशीर गुंतागुंत आणि होणारे नुकसान
4

Marriage Registration नसेल तर अडचणीत याल! जाणून घ्या कायदेशीर गुंतागुंत आणि होणारे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.