Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षाविरोधातील ‘ती’ भूमिका नडली! पवन सिंग यांची भाजपतून थेट हकालपट्टी

पक्षाविरोधी भूमिका घेणं पवन सिंग या महागात पडले आहे. भाजपने पत्र लिहित पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 22, 2024 | 02:10 PM
पक्षाविरोधातील ‘ती’ भूमिका नडली! पवन सिंग यांची भाजपतून थेट हकालपट्टी
Follow Us
Close
Follow Us:

बिहार : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली असून पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. शेवटचे टप्पे चालू असताना भाजपने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग यांना धक्का दिला आहे. पक्षाविरोधी भूमिका घेणं पवन सिंग या महागात पडले आहे. भाजपने पत्र लिहित पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघासाठी एनडीएकडून भाजपचे पवन सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पवन सिंग यांनी पक्षाचे आभार देखील मानले होते. पहिल्याच यादीमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालमधून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दाखवली. त्यामुळे भाजपने या मतदारसंघातून एसएस अहलूवालिया यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पवन सिंग यांनी काराकाटमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

बिहारमधील काराकाट या लोकसभा मतदारसंघासाठी उपेंद्र कुशवाह यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र पवन सिंग यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजप पक्षामध्ये असून देखील पवन सिंग यांनी एनडीए उमेदवारांच्याल विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या आदेशावरुन पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Web Title: Pawan singh expelled from bjp contest lok sabha election against nda candidate upendra kushwaha political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 02:08 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • political news

संबंधित बातम्या

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
1

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
2

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
3

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु
4

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.