Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गांधींना कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा चित्रपट बनला तेव्हा…,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

देशात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता येत्या 1 जूनला पार पडणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहिर होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच एक विधान चर्चेत आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2024 | 01:56 PM
“गांधींना कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा चित्रपट बनला तेव्हा…,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
Follow Us
Follow Us:

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला घोषित होणार आहे. याचदरम्यान सर्व राजकीय पक्ष आपल्याच जागा जिंकणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे. तर राजकीय नेते वृत्त माध्यमांना मुलाखतीतून आपली भूमिका मांडतांना दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.

या मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, महात्मा गांधींवर पहिला चित्रपट तयार झाला तेव्हा जगभर गांधींबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हते. गांधींचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी गेल्या 75 वर्षांत आपण काहीही केले नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “महात्मा गांधी हे महान व्यक्तिमत्व होते. आपण जगभर त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. जेव्हा महात्मा गांधींचा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगात गांधी कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण गेल्या 75 वर्षात काहीही केले नाही,” अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.

अनेक समस्यांवर गांधीजींचे विचार

मार्टिन ल्यूथर किंग आणि नॅन्सन मंडेला यांना जगभरात ओळखले जाते. मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरले आहे. फक्त, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, पण ती मिळाली नाही. आज गांधी जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलम आहे. असेही मोदीजी म्हणाले.

Web Title: Pm modi on interviews here what pm modi has to say on mahatma gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 01:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.