Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chenab Bridge inauguration : पाकिस्तानची झोप उडवणार ‘चिनाब पूल’, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; वैशिष्ट्ये वाचून डोळे विस्फारतील

Chenab River Bridge inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब नदी पुलाचे उद्धाटन करण्यात येत आहे. हा जम्मू काश्मीरमधील पुल जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2025 | 12:09 PM
PM Narendra Modi inaugurates Chenab River Bridge in Jammu and Kashmir

PM Narendra Modi inaugurates Chenab River Bridge in Jammu and Kashmir

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू – काश्मीर : भारत रोज नवनवीन विकासाचे टप्पे पार करत आहेत. यामधील एक महत्त्वकांशी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे काल (दि.05) उद्घाटन करण्यात आले आहे. तर आज चिनाब पूलाचे उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. संपूर्ण देशासह जगभरामध्ये या पूलाची चर्चा रंगली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या या चिनाब पूलाने शेजारील देश पाकिस्तानला धडकी भरवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते चिनाब पूल, अंजी पूल यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अंजी पूल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ४६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यातील चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असणार आहे. जम्मू काश्मीरमधील हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वकांशी मानला जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय आहे चिनाब पूलाची वैशिष्ट्ये?

चिनाब नदीपासून 359 मीटर उंचीवर असलेला वास्तुशिल्पाचा अद्भुत नमूना चिनाब रेल्वे पूल आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. पुलाचा एक महत्त्वाचा परिणाम जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात होईल. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनद्वारे, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त ३ तास ​​लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवास वेळ २-३ तासांनी कमी होईल.

💠The architectural marvel Chenab Rail Bridge, situated at a height of 359 meters above the river, is the world’s highest railway arch bridge. It is a 1,315-metre-long steel arch bridge engineered to withstand seismic and wind conditions 💠A key impact of the bridge will be in… pic.twitter.com/V88ztShF8g — PIB India (@PIB_India) June 5, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भारताच्या या प्रकल्पामुळे शेजारील देशाची झोप उडाली आहे. पंतप्रधान श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर या दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, ज्यामुळे या प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. यामुळे पर्यटनामध्ये देखील मदत होणार आहे. हे सर्व प्रकल्प हिमालयीन प्रदेश, पीर पंजाल पर्वतरांगाभोवती केंद्रित आहे, ज्याला मोदींचे चिनाब चक्रव्यूह म्हटले जात आहे. यामुळे शेजारील देशांना धडकी भरली आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचे प्रवेशद्वार असलेल्या पीर पंजाल खिंड म्हणजे काय?

पीर पंजाल खिंड (ज्याला पीर की गली असेही म्हणतात) हा हिमालयाचा विस्तार आहे. मुघल रोडने काश्मीर खोऱ्याला राजौरी आणि पूंछशी जोडते. हे मुघल रोडवरील ३,४९० मीटर (११,४५० फूट) उंचीवरील सर्वात उंच ठिकाण आहे आणि काश्मीर खोऱ्याच्या नैऋत्येस आहे. काश्मीर खोऱ्यातील खिंडीपासून जवळचे शहर शोपियान आहे. पहलगाम हल्ला झालेल्या ठिकाणाजवळील बैसरन खोऱ्यातील जंगले देखील पीर पंजालशी जोडलेली आहेत.

Web Title: Pm narendra modi inaugurates chenab river bridge in jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • daily news
  • jammu kashmir
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा
1

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन
2

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद
3

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच
4

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.