Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi On RSS: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे…”; पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी  बोलताना नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी  त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, राजकीय प्रवास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल भाष्य केले

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2025 | 09:55 PM
PM Modi On RSS: "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे..."; पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

PM Modi On RSS: "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे..."; पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा असे संवाद साधताना  आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी  बोलताना नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी  त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, राजकीय प्रवास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल भाष्य केले आहे. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” जेव्हा जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, कारण भारत भूमी ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे.” पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधताना भारताची संस्कृती, शांतता आणि जागतिक राजनैतिकता यावर जोर दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी, भारत-पाकिस्तान संबंध, युक्रेनमधील शांतता प्रयत्न, चीन आणि शी जिनपिंग यांच्याशी संबंध, २००२ मधील गुजरात दंगल, लोकशाही,एआय शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही त्यांनी आपले विचार व्यक्त केले. .

#WATCH | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लेक्स फ्रीडमैन के साथ पॉडकास्ट में RSS से अपने जुड़ाव के बारे में बात करते हुए कहा, "मैं खुद को सौभाग्यशाली मानता हूं कि मैंने RSS जैसे प्रतिष्ठित संगठन से जीवन का सार और मूल्य सीखा। मुझे उद्देश्यपूर्ण जीवन मिला…"

उन्होंने आगे कहा, "…… pic.twitter.com/5zp2Po0Q7K

— ANI_HindiNews (@AHindinews) March 16, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, “जेव्हा मी जागतिक नेत्यांशी  हस्तांदोलन करतो तेव्हा नरेंद्र मोदी नव्हे तर 140 कोटी भारतीय हस्तांदोलन करत असतात. माझी ताकद माझ्या नावात नाही तर भारताच्या कालातीत संस्कृतीत आहे.  या पॉडकास्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयातील त्यांची भेट, संन्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि हिंदू राष्ट्रवाद याबद्दलचे त्यांचे विचार मांडले.  तसेच 140 कोटी भारतीय माझी ताकद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले.

RSS बद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, लहानपणापासूनच संघाच्या शाखेत आणि सभांना जाणे आवडत असे. देशाची सेवा करणे हे एकच माझे ध्येय होते. जे मला राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाने शिकवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. जगात आरएसएसपेक्षा मोठी ‘स्वयंसेवी संघटना’ दुसरी कोणतीही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे इतके सोपे नाहीये. त्यासाठी संघाच्या कार्याला समजणे आवश्यक आहे. ते त्याच्या सदस्यांना जीवनात उद्देश देते. राष्ट्र सर्वप्रथम ही शिकवण संघ शिकवते.  समाजसेवा हीच देवाची सेवा आहे. आपल्या वैदिक संतांनी आणि स्वामी विवेकानंदांनी जे शिकवले आहे, तेच संघ देखील शिकवतो.

Web Title: Pm narendra modi statement abou rss work at lex friedman podcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • narendra modi
  • PM Narendra Modi
  • RSS

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.