Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Cricket : भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विषयांवर भाष्य करत तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 16, 2025 | 11:43 PM
भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विषयांवर भाष्य करत तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. एवढंच नाही तर भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष, तसेच गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावरही पंतप्रधान मोदींनी भूमिका मांडली. यावेळी मोदींना भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघात कोणता संघ अधिक सरस आहे? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता. यावर बोलताना मोदी म्हणाले की, “खेळ संपूर्ण जगाला ऊर्जा देण्याचं काम करतो, खेळाची भावना जगाला जोडण्याचं काम करते. त्यामुळे मला खेळांना बदनाम होताना बघायला आवडणार नाही. मी खेळाला मानवी विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग मानतो”, असं मोदींनी म्हटलं.

“आता कोण चांगलं आणि कोण वाईट यावर बोलायचं झालं तर मी यातला तज्ञ नाही. त्यामुळे मी याबाबत तांत्रिकरित्या काही सांगू शकत नाही. मात्र, यामधील जे तज्ञ आहेत ते याबाबत सांगू शकतील. पण भारत-पाकिस्तान सामना काही दिवसांपूर्वीच झाला आणि निकालांवरून हे स्पष्ट झालं की कोणता संघ चांगला आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा पराभव झाला होता
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे अनेक वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. तेव्हापासून टीम इंडिया आणि पाकिस्तानी संघ आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेत भिडत आहेत. गेल्या महिन्यातच दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी दुबईत सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला होता.

Web Title: Pm narendra modi talk on which is better ind vs pak cricket team on lex fridman podcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 11:42 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • PM Narendra Modi
  • Team India

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
2

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
3

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.