Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पाकड्यांच्या चिंधड्या उडवण्यासाठी Team India सज्ज; महामुकाबल्याची तारीख आली समोर; कधी होणार सामना?

India vs Pakistan Under 19 Asia cup 2026 Schedule: अंडर-१९ आशिया कप २०२६ मध्ये ५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना कधी रंगणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 06:05 PM
Under 19 Asia cup 2026 India vs Pakistan

Under 19 Asia cup 2026 India vs Pakistan

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली
  • U19 आशिया कप २०२६ मध्ये भिडणार
  • जाणून घ्या शेड्यूल
India  vs Pakistan : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आगामी पुरुष अंडर १९ आशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही नऊ दिवसीय स्पर्धा ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह ८ देश सहभागी होणार आहे. तसेच, दोघांनाही ग्रुप स्टेजमध्ये एकाच गटात विभागले गेले आहे. त्यामुळे, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकापेक्षा जास्त सामने होण्याची शक्यता आहे.डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून दुसऱ्यांदा अंडर- १९ आशिया कप जिंकला. आता, गतविजेते म्हणून पाकिस्तानचा १९ वर्षांखालील संघ आपल्या विजेतेपदाचे डिफेन्ड करेल. कधी आणि केव्हा रंगणार, भारत विरुद्ध पाकिस्तान, जाणून घेऊयात. (india vs pakistan U19 Asia Cup 2026)

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

अंडर -१९ आशिया कप २०२६ चे फॉरमॅट

अंडर -१९ आशिया कप २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येकी चार संघांच्या गट आणि गट ब मध्ये विभागले गेले आहे. गट ‘अ’ मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत युएई आणि नेपाळ यांचा समावेश आहे. गट ‘ब’ मध्ये श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि मलेशिया यां देशांचा समावेश आहे. गट टप्प्यात एकूण १२ सामने खेळले जातील. प्रत्येक गटातील टॉप -२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने १२ नोव्हेंबर रोजी, तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.

स्पर्धेतील सर्व १५ सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होतील. अंतिम सामना वगळता, सर्व सामने दोन दिवसांत खेळले जातील. युएईमध्ये २०२५ साली खेळल्या गेलेल्या प्रमाणेच, ही स्पर्धा ५० षटकांच्या स्वरूपात खेळवली जाईल.

  • गट अ: भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ.
  • गट ब: श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि मलेशिया.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

अंडर-१९ आशिया कप २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना ८ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ ओमानमधील ओसीए ग्राउंड १ वर आमनेसामने येतील. ‘अ’ गटातील दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. गेल्या वर्षीही या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय आणि पाकिस्तानी अंडर-१९ संघ आमनेसामने आले होते. तेव्हा पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

डिसेंबर २०२५ मध्ये, फरहान युसूफच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताला १९१ धावांनी पराभूत करून आपले दुसरे आशिया कप विजेतेपद पटकावले. आता, या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे

Dhananjaya De Silva Resigns: धनंजय डी सिल्वाच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वात खळबळ; काय आहे कारण?

Web Title: U19 asia cup 2026 india vs pakistan schedule pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND VS PAK
  • U19 Asia Cup

संबंधित बातम्या

IND A vs PAK A: महामुकाबला तापला! तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने उभारला डोंगर; भारताला 314 धावांचं तगडं आव्हान
1

IND A vs PAK A: महामुकाबला तापला! तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने उभारला डोंगर; भारताला 314 धावांचं तगडं आव्हान

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN?  पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११
2

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर
3

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
4

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.