Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ‘बत्ती गुल’; कोर्टात अंधार होताच न्यायाधीश चांगलेच भडकले

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात (Jammu Kashmir High Court) सुनावणी सुरू होती. याचदरम्यान न्यायालयातील वीज गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाची स्थिती दयनीय असल्याचे म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2024 | 12:45 PM
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ‘बत्ती गुल’; कोर्टात अंधार होताच न्यायाधीश चांगलेच भडकले
Follow Us
Follow Us:

श्रीनगर : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात (Jammu Kashmir High Court) सुनावणी सुरू होती. याचदरम्यान न्यायालयातील वीज गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाची स्थिती दयनीय असल्याचे म्हटले. न्यायालयाने यासंदर्भात न्यायालयीन नोटही जारी केली असून, मुख्य सचिवांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरच्या काही भागात हिवाळ्याच्या काळात वीजटंचाई जाणवत असल्याचे वृत्त आहे. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती मोक्ष खजुरिया काझमी यांच्या खंडपीठाने निरीक्षण केले की, सकाळी 9.30 वाजता वीज गेली. ती 11.28 वाजेपर्यंत आलीच नाही. काश्मीर विद्यापीठाशी संबंधित एका प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. यासंदर्भात न्यायालयाने मुख्य सचिवांना पत्र लिहून सूचनाही केल्या आहेत.

यावर खंडपीठ म्हणाले, न्यायालयाच्या कामकाजादरम्यान अंधार पसरला होता. यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती की जनरेटरही काम करत नाही, लाईट नाही, एअर हिटिंग युनिट (एएचयू) ही काम करत नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या श्रीनगर शाखेची अवस्था दयनीय आहे.

Web Title: Power cut during hearing in jammu and kashmir high court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • jammu kashmir

संबंधित बातम्या

PoK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये रणकंदन; शाहबाज शरीफ सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम, 15 जुलैला होणार स्वातंत्र्याची घोषणा
1

PoK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये रणकंदन; शाहबाज शरीफ सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम, 15 जुलैला होणार स्वातंत्र्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.