Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक

पंतप्रधान मोदी शनिवारी आसामच्या एक दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते दिब्रुगड जिल्ह्यातील मोरन बायपासवर आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (ईएलएफ) उद्घाटन करतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 07:25 AM
मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी येत्या दिवसांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी केली जातआहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आसामला भेट देणार आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत गोरखपूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.

पंतप्रधान मोदी शनिवारी आसामच्या एक दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते दिब्रुगड जिल्ह्यातील मोरन बायपासवर आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (ईएलएफ) उद्घाटन करतील. मोरननंतर, ते गुवाहाटी विमानतळावर पोहोचतील, जिथे ते दुपारी १ वाजता गुवाहाटी-उत्तर गुवाहाटी पुलाचे उद्घाटन आणि पाहणी करतील. तर मोहन भागवत शनिवारपासून तीन दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर आहेत. या काळात ते स्वयंसेवकांसोबत बैठका घेणार आहेत, सामाजिक सद्भावना चर्चासत्रात सहभागी होतील. त्यानंतर जाहीरसभेतही त्यांची हजेरी असणार आहे.

हेदेखील वाचा : Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक १४ फेब्रुवारी रोजी डेहराडून येथे होणार आहे. ही बैठक विधानसभा निवडणुकीसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे. कोअर कमिटी राज्याशी संबंधित प्रमुख राजकीय बाबींवर चर्चा करते. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा शनिवारी हिमाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. ते दुपारी ४:३० वाजता विमानाने बिलासपूर येथील लुह्नू हेलिपॅडवर पोहोचतील. त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी विजयपूरला रवाना होतील.

अमित शहा तामिळनाडू, पुडुचेरीच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या दोन दिवसांच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते शनिवारी कराईकलला भेट देतील, जिथे ते एका जाहीरसभेला संबोधित करतील.

हेदेखील वाचा : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य

Web Title: Prime minister narendra modi on his visit to assam today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 07:17 AM

Topics:  

  • Assam News
  • Prime Minister Narendra Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.