आसाममधील शिव सागर जिल्ह्यातील भोटियापार भागात असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या जुन्या विहिरीत १२ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात गॅस गळती सुरू झाली…
आसाम सरकारने २८ मे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका विशेष योजनेला मंजुरी दिली ज्याअंतर्गत बांगलादेश सीमेजवळील संवेदनशील आणि दुर्गम भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना शस्त्र परवाने दिले जातील.
मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आपत्तीत आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अत्याचाराची ही घटना आसाम राज्यात घडल्याची माहिती दिली जात आहे. भारत-भूतान सीमेजवळील चिरांगच्या बेंगटोल भागात ही घटना घडली असून, मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला आरोपींकडून धमकावले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेने सुरुवातीला…
इतर राज्यांच्या विधानसभेत किंवा लोकसभा सभागृहात नमाज पठण करण्यासाठी सुट्टी नाही. त्यामुळे विधानसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Assam minor case: कोलकाता प्रकरणानंतर अल्पवयीन मुलीने तिच्या मावशीला प्रश्न विचारला, 'लैंगिक अत्याचार म्हणजे काय गं?',मात्र या प्रश्नानंतर दोन दिवसांनी याच अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचारा झाल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली.
बरपेटा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अब्दुल खालिक (Abdul Khaliq) यांनी पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचा त्याग केला आहे. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष मुस्लिमांची उपेक्षा करत असल्याचा आरोप लावला आहे.
राज्यात बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील जमीन बळकावण्याच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या लोकांना कडक इशारा दिला असून, त्यात भाजपचे नेतेही सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांना सोडले जाणार नाही.
आसाममधील धुबरी जिल्ह्यात रविवारी पहाटे भूकंप (Earthquake in Assam) झाल्याची माहिती दिली जात आहे. रविवारी पहाटे आसामच्या धुबरी जिल्ह्यात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.…
देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Increase in Crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आसाममध्ये (Assam Crime) धक्कादायक घटना घडली. गुवाहाटीच्या डॉक्टर दाम्पत्याने दत्तक मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटने चटके दिल्याचा प्रकार समोर…