Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतिहासजमा होणार राजपथ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्याने तयार झालेल्या कर्तव्य पथाचं होणार उद्घाटन

आज गुरुवार, (8 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोंदी 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन करतील. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला 'कर्तव्यपथ' असं ओळखण्यात येईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 08, 2022 | 10:02 AM
इतिहासजमा होणार राजपथ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्याने तयार झालेल्या कर्तव्य पथाचं होणार उद्घाटन
Follow Us
Close
Follow Us:

आज संध्याकाळी देशाच्या इतिहासात एक नवा बदल होणार आहे. कारण सर्व देशवासियांना परिचित असलेला राजपथ (Rajpath)  हे नाव आता इतिहासात नोंदल जाणार आहे. राजपथाची नवी ओळख आता कर्तव्यपथ (Kartvya Path) या नावाने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते आज सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतगर्त विजय चौक ते सी-हेक्सागॉनपर्यंतच्या नव्या कर्तव्यपथ या परिसराचं उद्घाटन होणार आहे.

आज गुरुवार, (8 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोंदी ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करतील. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्यपथ’ असं ओळखण्यात येईल.

[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/yellow-alert-for-rain-in-konkan-west-maharashtra-marathwada-and-vidarbha-nrps-323451.html आजही बरसणार; कोकण,पश्चिम महारष्ट्र, मराठवाड्याहल विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट”]

नवीन संसद भवना बरोबरच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटकडे जाणाऱ्या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 4,087 झाडे लावण्यात आली आहेत. त्यावर 114 आधुनिक बोर्ड आहेत. 900 हून अधिक दिवे बसवले आहेत. 8 फीचर ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याचे क्षेत्रफळ 1,10,457 चौरस मीटर आहे. काँक्रीटचे 987 जाडीचे खांब आहेत. याशिवाय त्यात 1490 मॅनहोल करण्यात आले आहेत. 4 पादचारी अंडरपास करण्यात आले आहेत. लाल ग्रॅनाइटचे 422 बेंच आहेत.

Web Title: Rajpath will become history the newly created kartya path path will be inaugurated by prime minister modi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2022 | 09:39 AM

Topics:  

  • Central Vista

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.