आमचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वाकडं नाही. समाजा-समाजात द्वेषभावना निर्माण करण्याचे काम ही संघटना करत आहे. यामुळे या विषवल्लीच्या विरोधात आमचा लढा आहे.
मोदी यांना धक्कातंत्राचे असणारे आकर्षण पाहता या अधिवेशनात निराळेच काही प्रस्ताव घेऊन सरकार येईल हेही शक्य आहे. अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असले तरी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अधिवेशन नव्या…
जुने संसद भवन पाडले जाणार नाही. त्याला संरक्षण दिले जाईल. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे की, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये सूचीबद्ध केलेली कोणतीही हेरिटेज स्थळे…
उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वी सकाळी संसद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावळ उभारण्यात आलेल्या मंडपात पूजाविधी करण्यात येणार आहे. या पूजाविधीला नरेंद्र मोदी, ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश आणि काही वरिष्ठ मंत्री…
नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल.
अमित शाह म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल स्वीकारले होते. आपल्या इतिहासात त्याचे मोठे योगदान आहे. ते नवीन संसद भवनात अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी ठेवण्यात येणार आहे.
2023 चे पावसाळी अधिवेशन नवीन इमारतीत होण्याची शक्यता कमी आहे. त्याचवेळी, सूत्रांच्या हवाल्याने असेही बोलले जात आहे की या नवीन इमारतीमध्ये G20 देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची बैठक होऊ शकते.
दिल्ली क्राइम ब्रॅन्चचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले की, समरीते यांना सोमवारी भोपाळच्या कोलार स्थित आर्चड पॅलेसमधून अटक करण्यात आली. आरोपीने सेक्युरिटी जनरलसह सुप्रीम कोर्ट व लोकसभेच्या अध्यक्षांना धमकीचे पत्र…
नवी दिल्ली महानगर कॅान्सिलच्या (NDMC) ने बुधवारी राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॅानचं कर्तव्य पाथ असं नामांतर करण्यात आला. यासंदर्भात झालेल्या एनडीएमसीच्या विशेष सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
आज गुरुवार, (8 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोंदी 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन करतील. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला 'कर्तव्यपथ' असं ओळखण्यात…
नवी दिल्लीतली बहुप्रतिक्षित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते 8 सप्टेंबरला याचं उद्घाटन होणार आहे.
सातारा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेंट्रल विस्टाच्या नावाखाली दिल्लीमध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन व इतर ऐतिहासिक वास्तू पाडून पंतप्रधानासाठी 23 हजार कोटींचा विलासी महाल बांधून जनतेच्या…
बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून(dead bodies floating in river) आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी(rahul gandhi)…