Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?

रेखा गुप्तांवर हल्ला केलेल्या आरोपी राजेश भाईला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 22, 2025 | 03:06 PM
Rekha Gupta News:

Rekha Gupta News:

Follow Us
Close
Follow Us:

New Delhi News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील हल्लेखोराला पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर रेखा गुप्ता यांच्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. ही घटना अद्याप ताजी असतानाच दिल्लीत रेखा गुप्तांच्या कार्यक्रमातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे. या दरम्यान, त्या व्यक्तीचा व्यापाऱ्यांशी वाद झाला. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा ​​आणि भाजप आमदार अरविंदर सिंग लवली हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषणा देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव प्रवीण शर्मा असे आहे. गांधी नगरमधील अजित नगर येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय प्रवीण शर्मा यांचा टीव्ही केबलचा व्यवसाय आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून स्वतःला भाजपचा कार्यकर्ता असल्याचेही सांगतात. पण गांधी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अरविंद सिंग लवली जनतेला संबोधित करत असताना प्रवीण शर्मांनी अचानक मुख्यमंत्री गुप्तांविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. आपल आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रवीण शर्मा बॅरिकेड्सच्या मागे अगदी रस्त्यावर होते. तिथूनच त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

Rain Update : महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट; पुढील 24 तासांत

मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीतील गांधीनगर येथील घाऊक कपड्यांच्या विक्रेत्यांच्या कार्यक्रमात पोहोचल्या होत्या, जिथे या व्यक्तीने मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. जनसुनावणीदरम्यान हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसल्या आणि जनतेमध्ये दिसल्या. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. गांधीनगर मार्केट आणि आसपासच्या परिसरात दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच, दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या निवासस्थानी ‘जनसुनावणी’ दरम्यान राजेश भाई खिमजी भाई साकारिया नावाच्या व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला केला. त्यानंतर, सिव्हिल लाईन्समधील सीएम गुप्ता यांच्या अधिकृत निवासस्थानाची सुरक्षा बरीच वाढवण्यात आली आणि सीआरपीएफ जवानांना चोवीस तास तैनात करण्यात आले होते.

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

रेखा गुप्तांवर हल्ला केलेल्या आरोपी राजेश भाईला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न (कलम १०९), सार्वजनिक कामात सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणणे (कलम १३२) आणि सार्वजनिक कर्तव्यात अडथळा आणणे (कलम २२१) असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

 

Web Title: Rekha gupta news murdabad announcements against rekha gupta again after the attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Delhi news
  • Rekha Gupta

संबंधित बातम्या

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक
1

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
2

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

Delhi CM Attacked: हल्ल्याच्या घटनेनंतर CM गुप्ता आता कायम दिसणार सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात, कोणत्या श्रेणीची सुरक्षा?
3

Delhi CM Attacked: हल्ल्याच्या घटनेनंतर CM गुप्ता आता कायम दिसणार सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात, कोणत्या श्रेणीची सुरक्षा?

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
4

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.