मुख्यमंत्री इच्छित असल्यास नातेवाईक किंवा कुटुंबियांना खाजगीरित्या भेटू शकतात; मात्र अशा बैठकींना सरकारी बैठकीचा दर्जा मिळत नाही. त्या फक्त खाजगी बैठका मानल्या जातात.
Delhi CM Attack News : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनतादरबारावेळी हल्ला करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असून याचे एक गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता काही महत्वाचे नरिणय घेण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ तसेच महत्वाचा बदल केला जाणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. हल्ल्यानंतर त्यांनी "हा हल्ला दिल्लीच्या जनतेवर आहे" असे म्हणत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या हल्ल्याची संपूर्ण घटना आणि मुख्यमंत्र्यांची
२० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.
अभिनेत्री रेखाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच सक्रिय असते. तिला पाहता अजूनही अनेकांच्या हृदयात धडधड होते. वय फक्त एक संख्या! सौंदर्याचा तडका पाहायचा असेल तर @manishmalhotra05 या इंस्टाग्राम हॅण्डलवरून रेखाचे…
Mahila Samriddhi scheme news: दिल्ली मंत्रिमंडळाने महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिली असून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये मिळतील. कधी आणि केव्हा हे पैसे जमा होणार? जाणून घ्या सविस्तर बातमी
दिल्ली सरकार ३१ मार्चनंतर शहरातील पेट्रोल पंप आणि सीएनसी स्टेशनवर १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना इंधन पुरवणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी अनेक मोठे निर्णय घेतले…
दिल्लीत विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी ही प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री कार्यालयातून भीमराव आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याचा आरोप करत आम आदमी पक्ष आक्रमक पाहायला मिळेला.
CAG reports to be tabled: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीचे भाजप सरकार आज दिल्ली विधानसभेत मागील आप सरकारच्या कामगिरीवर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG चे 14 अहवाल सादर…
दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेतृत्वाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे.
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांचे मंत्री आज शुक्रवारी सचिवालयात पोहोचले आहेत. मात्र त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्यास विलंब का होत आहे.
Delhi Assembly Session News: दिल्ली विधानसभेचे ३ दिवसांचे अधिवेशन होणार असून सर्वप्रथम आमदारांचे मत घेतल्यानंतर प्रोटेम स्पीकरची निवड केली जाईल. त्यानंतप सभापतींची निवड झाल्यानंतर आमदार शपथ घेतील.
विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा संपली आहे. रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी रेखा गुप्ता नगरसेवक असतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे.