Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग! DCM सुनेत्रा पवारांनी घेतली केंद्रीय नेत्यांची भेट

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच पुढील राजकारणावर चर्चा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 03:00 PM
DCM Sunetra Pawar visited Delhi and met PM Narendra Modi political news update

DCM Sunetra Pawar visited Delhi and met PM Narendra Modi political news update

Follow Us
Follow Us:
  • DCM सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर
  • PM नरेंद्र मोदी आणि DCM सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा
  • पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता
Sunetra Pawar meet PM Modi : नवी दिल्ली : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झाला आहे. अजित पवारांच्या आकस्मित जाण्याने राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. DCM सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या दिल्लीमध्ये गेल्या आहेत. यावेळी त्यांनी PM नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये (PM Narendra Modi) 40 मिनिटांची बैठक झाली.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ चर्चा झाली. यामध्ये सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यसभा खासदारकी तसेच राष्ट्रवादी विलीनीकरण यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यानंतर सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील.

हे देखील वाचा : महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनीटे चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला. राज्याच्या राजकारणात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभे राहू, असे आश्वासन देखील पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाची भेट घेतली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांची सदिच्छा भेट घेतली.@AmitShah pic.twitter.com/ZkJzQzARdY — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 11, 2026

पार्थ पवारांना राज्यसभा मिळण्याची शक्यता

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार राज्यातील राजकारणामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे राज्यसभा खासदारकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. या दृष्टीने देखील सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पार्थ पवारांच्या राजकीय भविष्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिले स्थान पटकावले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यापूर्वी, भाजपने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विक्रमी जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले होते. 731 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवार गट 167 जागांसह दुसऱ्या जागेवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी अजित पवार गट देखील तितकाच महत्त्वाचा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले.

Web Title: Dcm sunetra pawar visited delhi and met pm narendra modi political news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Delhi news
  • PM Narendra Modi
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
1

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
2

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
3

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
4

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.