Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 6500 धनाढ्यांना नकोय भारत; परदेशात जाण्याच्या आहेत तयारीत, एका अहवालात म्हटलंय…

भारत देश आता चांगली प्रगती करताना दिसत आहे. आपला देश वेगवान अर्थव्यवस्था (India Economy) असलेला देश आहे. देशाचा आर्थिक विकास वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण असे असताना मोठ्या संख्येने श्रीमंत (Reach Peoples) लोक देश सोडून जाताना दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2023 | 09:13 AM
देशातील 6500 धनाढ्यांना नकोय भारत; परदेशात जाण्याच्या आहेत तयारीत, एका अहवालात म्हटलंय…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारत देश आता चांगली प्रगती करताना दिसत आहे. आपला देश वेगवान अर्थव्यवस्था (India Economy) असलेला देश आहे. देशाचा आर्थिक विकास वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण असे असताना मोठ्या संख्येने श्रीमंत (Reach Peoples) लोक देश सोडून जाताना दिसत आहे. याबाबत एक अहवाल समोर येत आहे. त्यामध्ये देशातील 6500 धनाढ्य लोक चालू वर्षात भारताबाहेर जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारत विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होऊ पाहत आहे. भारतात व्यवसाय करणे सोपे झाले आहे आणि व्यावसायिकांना सर्व प्रकारच्या सवलती मिळत आहेत. पण अनेक धनाढ्य लोक भारत सोडून परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक अतिश्रीमंतांच्या स्थलांतरात चीनचा पहिला क्रमांक आहे. तर त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागत आहे.

कोण-कोणत्या देशांना पसंती?

एका अहवालानुसार, श्रीमंत भारतीय कुटुंबांसाठी दुबई आणि सिंगापूर ही पसंतीची ठिकाणे आहेत. गोल्डन व्हिसा, अनुकूल कर वातावरण, व्यावसायिक सुरक्षितता आणि शांत वातावरण यांसारखे प्रोत्साहन भारतीयांना या देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान, इन्फोसिसच्या बोर्डाचे माजी सदस्य टी. व्ही. मोहनदास पै यांनी ट्विट करून भारतीय श्रीमंतांच्या पलायनासाठी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

Web Title: Report says 6500 millionaires may leave india this year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 09:13 AM

Topics:  

  • india
  • Indian Economy
  • millionaires

संबंधित बातम्या

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
1

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
2

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
3

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
4

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.