Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

महिला मतदारांना प्रेशर कुकर आणि साड्या देण्यात आल्या. हे सर्व उघडपणे घडले, पण निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने आता तेच उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक मतदारांचे दरवाजे ठोठावत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 08:53 AM
पराभूत उमेदवार म्हणतोय, 'आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा...'

पराभूत उमेदवार म्हणतोय, 'आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा...'

Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद : तेलंगणातील अनेक नगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार जल्लोषात मग्न आहेत, तर पराभूत उमेदवार आपल्या पराभवाची कारणे शोधत आहेत. काही पराभूत उमेदवार आता घरोघरी जाऊन रोकड आणि भेटवस्तू परत मागत आहेत, ज्या त्यांनी मतदानापूर्वी वाटल्या होत्या. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानापूर्वी काही नगरपालिका आणि वॉर्डामध्ये प्रति मत अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत वाटप करण्यात आले होते.

महिला मतदारांना प्रेशर कुकर आणि साड्या देण्यात आल्या. हे सर्व उघडपणे घडले, पण निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने आता तेच उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक मतदारांचे दरवाजे ठोठावत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारात मतदार उमेदवारांना विचारत आहेत की, त्यांना साड्या देण्यास कोणी सांगितले होते? आम्ही मतदान केले नाही याची तुमच्याकडे काय खात्री आहे, असा सवालही ते करत आहेत. तुम्ही पैसे दिलेच का? असा प्रश्न मतदार विचारत आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

दुसरीकडे, इतका खर्च करूनही आपल्याला फक्त ८० मते मिळाली, याचे दुःख ज्योती यांनी व्यक्त केले. त्यांना या भागातून एकही मत मिळाले नाही. आता आपल्याला अशा राजकारणाची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ज्योती यांनी पैसे आणि साड्या गोळा करण्याची घटना सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

बीआरएसचा दणदणीत विजय

अध्यक्षपद मुटु चिंतलापल्ली नगरपालिकेच्या एकूण २४ वॉडांपैकी बीआरएस पक्षाने १४ वॉर्ड जिंकले. नगरपालिकेचे मिळवण्यासाठी त्यांनी बहुमत गाठले आहे. तर काँग्रेस पक्षाला केवळ ९ वॉर्डात विजय मिळाला. भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. बीआरएसने या नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर कब्जा केला आहे.

Web Title: Return the money we gave says defeated candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Election News
  • Telangana

संबंधित बातम्या

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा
1

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
2

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का
3

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.