Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन हजारच्या तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या नोटा आल्या नाहीत परत; RBI ची महत्त्वाची माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. 31 जुलै 2024 रोजी ते 7409 कोटी रुपयांवर घसरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2024 | 12:03 PM
दोन हजारच्या तब्बल 'इतक्या' कोटींच्या नोटा आल्या नाहीत परत

दोन हजारच्या तब्बल 'इतक्या' कोटींच्या नोटा आल्या नाहीत परत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. पण नंतर याच दोन हजारांच्या नोटाही चलनातून बाद करण्यात आल्या. या नोटा परतही मागवण्यात आल्या होत्या. मात्र, 7,409 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही लोकांकडे असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. 31 जुलै 2024 रोजी ते 7409 कोटी रुपयांवर घसरले आहे. यानुसार, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांपैकी 97.92 टक्के नोटा परत आल्याची माहितीही आरबीआयने दिली आहे.

अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे 19 आरबीआय कार्यालये बँक नोटांची ठेव/बदली देत आहेत. या ठिकाणांचा एकत्रित डेटा मिळून ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. 19 मे 2023 पासून रिझर्व्ह बँकेच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये नोटाबंदीच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Rs 2000 notes worth rs 7409 crore still with people of india nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 11:46 AM

Topics:  

  • Indian Bank
  • RBI

संबंधित बातम्या

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?
1

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

उद्यापासून चेक काही तासांत होईल क्लिअर, बँकांची नवी क्लिअरन्स सिस्टम सुरू
2

उद्यापासून चेक काही तासांत होईल क्लिअर, बँकांची नवी क्लिअरन्स सिस्टम सुरू

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर
3

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली
4

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.