Public Sector Banks Fines : भारतात, सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून मोठा दंड आकारतात. पण तुम्हाला माहिती आहे का की किमान शिल्लक रकमेच्या नावाखाली…
रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांत तिसऱ्यांदा रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, आतापर्यंत फक्त ४ बँकांनी त्यांच्या ग्राहकांना हा फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन बँकेने भरतीचे आयोजन केले आहे. या भारतीविषयी विशेष बाब म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा आयोजित करण्यात आली नाही आहे. इच्छुक उमेदवारांनी फटाफट अर्ज करण्यास सांगितले आहे.
इंडियन बॅंकेने टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आणि डिलर्संना आकर्षक फायनान्सिंग सोल्यूशन्स देण्यात येणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य…
बँकेतून पैसे काढून निघालेल्या महिलेला एका युवकाने अडविले आणि त्यांचे पैसे कमी निघाल्याचे सांगून तो पुन्हा तिला बँकेत घेऊन गेला. तिथे पैसे मोजण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील सर्व रक्कम घेऊन…