Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?

Ajit Pawar : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पण भारतीय राजकारणा अशा दु:खत अंताचीही पहिलीच वेळ नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 01:38 PM
Sanjay Gandhi Palne Crash

Sanjay Gandhi Palne Crash

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या अपघाताने महाराष्ट्र हळहळला
  • संजय गांधीचाही विमान अपघातात झाला होता दुर्दैवी अंत
  • नेमकं काय घडलं त्या दिवशी?
Sanjay Gandhi Palne Crash :  आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडला आहे. पण भारतीय राजकारणातील राजकारणींच्या अपघाताची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. त्यापैकीच एक म्हणजे संजय गांधी (Sanjay Gandhi), इंदिरा गांधीचे धाकटे सुपुत्र. २३ जून १९८० मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. राजकारणातील समीकरणे पुर्णपणे बदलले होते. त्यांच्या अपघाताबद्दल विविध गोष्टी बोलल्या जातात. आज आपण त्या दिवशी नेमकं काय घडलं होते हे जाणून घेऊयात.

Ajit Pawar Plane Crash : विमानाचा अक्षरश: कोळसा, धुरांचे लोट अन्…; अजित पवारांच्या विमान अपघाताचे भयावह फोटो

विमान उडवण्याचा पहिल्यांदाच घेतला अनुभव

संजय गांधीना विमान उड्डाणाची अत्यंत आवड होती. परंतु त्यांची हीच आवड त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.  संजय गांधी यांच्याकडे Pitts S-2A हे विमान होते. हे विमान १९८० मध्ये भारतीय सीमा शुल्क विभागाने भारतात आणण्याची मान्यता दिली आणि सफदरजंग विमानतळावरील दिल्ली फ्लाईट क्लब येथे आणण्यात आले. याच दिवशी संजय गांधींनी विमान उडवण्याची इच्छा होती. परंतु ही संधी त्यांना मिळाली नाही.  यानंतर २१ जून १९८० पहिल्यांदाच विमान उडवण्याचा आनंद संजय गांधी घेतला.

कुटुंबासह विमान उड्डाणाचा आनंद

यानंतर २३ जून १९८० रोजी ते माधवराव सिंधीया यांच्यासोबत उड्डाण करणार होते. परंतु यापूर्वी ते फ्लाइंग क्लबचे माजी प्रशिक्षक सुभाष सक्सेना यांच्या घरी गेले. होते. संजय गांधीने कॅप्टन सक्सेना यांना त्याच्यासोबत येण्यास विचारले. यानंतर दोघांनी सफदरजंग विमानतळावरुन सकाळी ८ वाजता उड्डाण घेतले होते.  विशेष म्हणजे अपघाताच्या एक दिवस आधीच संजय गांधी यांनी आपल्य कुटुंबासह विमाना उड्डाणाचा आनंद घेतला होता.

नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी?

पण २३ जून १९८० च्या त्या सकाळी संजय गांधीवर काळाचा घात झाला. संजय गांधी हवेत विमान कसरती करत होते. विमाना हवेत गिरक्या घेत होते. पण याच वेळी कॅप्टन सक्सेना यांना विमान इंधन बंद पडले असल्याचे लक्षात आले. परंतु वेळ निघून गेली होती. विमान जमिनीवरुन अवघ्या काही फूट अंतरावर असताना कॅप्टन सक्सेना यांचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि मोठा स्फोट होऊन सफदरगंज मध्ये कोसळले. हा अपघात एवढा भयकंर होता की कॅप्टन सक्सेना आणि संजय गांधी यांचा जागीच मृत्यू झाला होता. संजय गांधीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची आई इंदिरा गांधीवर(Indira Gandhi) दु:खाचा डोंगर कोसळला होता. तसेच भारताही सुन्न झाला होता.

Plane Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत

Web Title: Sabjay gandhi plane crash 1980 mystery causes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Indira Gandhi
  • Plane Crash
  • Sanjay Gandhi

संबंधित बातम्या

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी, विक्रम काकडेंनी घेतली अमित शाहांची भेट
1

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी, विक्रम काकडेंनी घेतली अमित शाहांची भेट

राजकारण तापणार, वाद पेटणार! ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले, अन्…
2

राजकारण तापणार, वाद पेटणार! ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले, अन्…

Peru Plane Crash: नाझ्का लाईन्स पाहण्यासाठी निघालेले पर्यटक विमान कोसळले; 13 जणांचा होरपळून मृत्यू, पेरूमध्ये हळहळ
3

Peru Plane Crash: नाझ्का लाईन्स पाहण्यासाठी निघालेले पर्यटक विमान कोसळले; 13 जणांचा होरपळून मृत्यू, पेरूमध्ये हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.