Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नाहीच! जगातली ‘या’ 34 देशात समलिंगी विवाह आहे वैध

भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे तर जगातील 34 देशामध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 17, 2023 | 02:09 PM
भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नाहीच! जगातली ‘या’ 34 देशात समलिंगी विवाह आहे वैध
Follow Us
Follow Us:

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे CJI न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3-2 बहुमताच्या निर्णयात म्हटले आहे की अशी परवानगी केवळ कायद्याद्वारेच दिली जाऊ शकते आणि न्यायालय कायदेशीर बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. विशेष म्हणजे 10 दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने 11 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.

[read_also content=”साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/raju-shetti-aggressive-on-the-issue-of-sugar-mills-warned-the-government-nrdm-471039.html”]

सर्वोच्च न्यायालयाचं?

समलैंगिक विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “कायद्याने मान्यता दिल्याखेरीज विवाह करण्याचा कोणताही अविभाज्य अधिकार नाही. नागरी संघाला कायदेशीर दर्जा प्रदान करणे हे केवळ अधिनियमित कायद्याद्वारेच होऊ शकते. समलैंगिक संबंधांमध्ये ट्रान्ससेक्शुअल व्यक्तींना हा अधिकार आहे. लग्न करण्यासाठी.”

याचिकाकर्त्यांचे काय म्हणणं?

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवणाऱ्या IPC च्या कलम 377 चा भाग रद्द केला होता. यामुळे दोन प्रौढ व्यक्तींमधील सहमतीने समलैंगिक संबंध हा आता गुन्हा मानला जाणार नाही. अशा स्थितीत समलिंगी विवाहाला मान्यता द्यायला हवी.

जगातील ‘या’ 34 देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता

34 देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आली आहे. समलिंगी विवाहाला मान्यता असलेल्या जगातील 34 देशांमध्ये क्युबा, अंडोरा, स्लोव्हेनिया, चिली, स्वित्झर्लंड, कोस्टा रिका, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, इक्वेडोर, बेल्जियम, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आइसलँड, आयर्लंड यांचा समावेश आहे.

तसेच लक्झेंबर्ग, माल्टा, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स, कोलंबिया, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, नेदरलँड्स, न्यूझीलंड आणि उरुग्वे या देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे. अँडोरा, क्युबा आणि स्लोव्हेनिया या तीन देशांनी गेल्या वर्षीच याला कायदेशीर मान्यता दिली आहे.

Web Title: Same sex marriage is legal in 34 countries around the world including australia taiwan ecuador belgium britain denmark nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 02:09 PM

Topics:  

  • Australia
  • britain

संबंधित बातम्या

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय
1

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय

जर्मन विमानांना चकवा देण्यासाठी ब्रिटनने रचलेला ‘बनावट शहरांचा’ मास्टरप्लॅन! ब्रिटनच्या ‘ऑपरेशन स्टारफिश’ची थक्क करणारी गोष्ट
2

जर्मन विमानांना चकवा देण्यासाठी ब्रिटनने रचलेला ‘बनावट शहरांचा’ मास्टरप्लॅन! ब्रिटनच्या ‘ऑपरेशन स्टारफिश’ची थक्क करणारी गोष्ट

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!
3

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.