• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Saudi Airlines Plane Makes Emergency Landing In Lucknow

Saudi Airlines Plane SV 3112: ठिगणी पडली, अचानक धूर येऊ लागला…; सौदी एअरलाईन्सच्या विमानाची लखनऊमध्ये  आत्पातकालीन लँडिंग

जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातून हैदराबादला येणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परत पाठवण्यात आले. पण, फ्रँकफर्टमधील तपासादरम्यान विमानात  कोणताही बॉम्ब सापडला नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 16, 2025 | 12:55 PM
Saudi Airlines Plane SV 3112: ठिगणी पडली, अचानक धूर येऊ लागला…; सौदी एअरलाईन्सच्या विमानाची लखनऊमध्ये  आत्पातकालीन लँडिंग

सौदी एअरलाईन्सच्या विमानाची लखनऊमध्ये आत्पातकालीन लँडिंग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Saudi Airlines Plane SV 3112:  गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या अपघातात 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच  काल लखनऊ एअरपोर्टवरही  एक मोठा अपघात टळला.  सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानाच्या चाकांमधून अचानक ठिणग्या आणि धूर येऊ लागल्याने लखनऊ विमानतळावर गोंधळ उडाला. फ्लाइट एसव्ही ३११२ रात्री १०:४५ वाजता जेद्दाहहून निघाली. हज यात्रा पूर्ण केलेल्या २५० प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सौदी अरेबियाहून लखनौ विमानतळावर पोहोचले होते. विमान धावपट्टीवरून पुढे जात असताना, डाव्या चाकातून धूर आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या, त्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लँडिंग रोखले.

हज यात्रेकरूंचे सुरक्षित परतले

विमानात झालेला बिघाड लक्षात येताच पायलटने ताबडतोब एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली. त्यानंतर विमानतळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फोम आणि  पाण्याचा फवाऱ्याने आग आटोक्यात  आणण्यात आली.  परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागली. तोपर्यंत विमानतळ कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही, परंतु घटनेदरम्यान विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण दिसून आले.

‘पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल… ‘, इराणी अधिकाऱ्याच्या ‘असा’ दावा पाकने लावला फेटाळून

शनिवारी रात्री ११:३० वाजता जेद्दाह विमानतळावरून विमान निघाले. विमानात क्रू मेंबर्ससह २५० प्रवासी होते. रविवारी सकाळी ६:३० वाजता विमान लखनौला पोहोचले. टेकऑफ आणि लँडिंग सामान्य होते पण धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान धावपट्टीवर येत असताना ही घटना घडली.

फ्रँकफर्टहून हैदराबादला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा

दुसरीकडे  जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातून हैदराबादला येणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परत पाठवण्यात आले. पण, फ्रँकफर्टमधील तपासादरम्यान विमानात  कोणताही बॉम्ब सापडला नाही. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विमान फ्रँकफर्टला परत बोलावण्यात आले. उड्डाणानंतर दोन तासांनी, विमान पुन्हा फ्रँकफर्टमध्ये उतरले. हे विमान लुफ्थांसा एअरलाइन्सचे होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमान कंपन्या अधिक सावधगिरी बाळगत आहेत.

AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

लंडनहून चेन्नईकडे जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान हवेतच फिरून परतले

लंडनहून चेन्नईकडे जाणारे ब्रिटिश एअरवेजचे ड्रीमलाइनर 787-8 मॉडेलचे BA35 हे विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर काही वेळातच डोव्हरजवळ हवेत चकरा मारून हिथ्रो विमानतळावर परत आले. प्राथमिक माहितीनुसार, ‘फ्लॅप फेल्युअर’मुळे हे निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश एअरवेजकडून विमानाच्या उड्डाणाची नेमकी वेळ, त्यामधील प्रवासी व कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच हवेत किती वेळ होते यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

लाईव्ह फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24.com ने दिलेल्या माहितीनुसार, BA35 हे विमान सोमवारी दुपारी 12:40 वाजता लंडनहून चेन्नईकडे रवाना झाले होते आणि ते चेन्नईला पहाटे 3:30 वाजता पोहोचणार होते. विमानाने दुपारी 1:16 वाजता उड्डाण केले होते व त्यानंतर सुमारे दोन तास हवेत राहून विविध होल्डिंग पॅटर्नमध्ये फिरल्यानंतर हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे परतले.

Web Title: Saudi airlines plane makes emergency landing in lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 नव्या एअरलाइन्सना मोदी सरकारची मंजुरी, कसे करू शकता अर्ज?

3 नव्या एअरलाइन्सना मोदी सरकारची मंजुरी, कसे करू शकता अर्ज?

Dec 24, 2025 | 11:38 PM
अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

Dec 24, 2025 | 11:23 PM
सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

Dec 24, 2025 | 11:14 PM
Aravalli Hills News: अरवलीच्या संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, नव्या खाणकामावर पूर्णतः बंदी

Aravalli Hills News: अरवलीच्या संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, नव्या खाणकामावर पूर्णतः बंदी

Dec 24, 2025 | 10:24 PM
Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Dec 24, 2025 | 10:21 PM
नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट

नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट

Dec 24, 2025 | 10:01 PM
Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Dec 24, 2025 | 10:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.