Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महत्त्वाची बातमी ! मंकीपॅाक्स विषाणूवर लवकरच तयार होणार लस

भारतातही मंकीपॅाक्स विषाणूचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे या मंकीपॅाक्स विषाणूवर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 03, 2022 | 09:40 AM
महत्त्वाची बातमी ! मंकीपॅाक्स विषाणूवर लवकरच तयार होणार लस
Follow Us
Follow Us:

सध्या संपूर्ण जगभरात मंकीपॅाक्स विषाणूची दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस मंकीपॅाक्सचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या विषाणूवर लस शोधण्याचे जगभरात प्रयत्न केले जात आहे. भारतातही या विषाणूने पाय पसरायला सुरुवात केली असून सीरम इंस्टिट्यूटकडून यावर लस बनवण्यात येणार आहे. यासंबधी संशोधन सुरू असून सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (Serum Institute Of India) अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी केद्रींय आरोग्य मंत्र्यांची यांसदर्भात भेट घेतली.

देशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये मंगळवारी 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आयसीएमआर (ICMR) म्हणजेच इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research) पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV-National Institute of Virology Lab) एका रुग्णाच्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणूला (Monkeypox Virus) वेगळं केलं आहे. यामुळे मंकीपॉक्स विषाणूविरोधी लस बनवण्यात मदत होणार आहे.

[read_also content=”24 राज्यातील 111 जलमार्गांना राष्ट्रीय दर्जा, महाराष्ट्राचाही समावेश https://www.navarashtra.com/india/111-waterways-in-country-decleared-as-national-waterways-including-maharashtra-nrps-311274.html”]

तर, आयसीएमआरने 27 जुलै रोजी इच्छुक भारतीय लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विषाणूचा नमुन्यांवर अभ्यास करत मंकीपॉक्स विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी आवाहन केलं आहे. सरकारने लस निर्मिती कंपन्यांना विषाणूवरील लस आणि टेस्टिंग किट तयार करण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या नमुन्यामुळे मदत होणार आहे. देशात मंकीपॉक्सचा वाढता संसर्ग पाहता या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Serum institute doing research on preparation of monkeypox vaccine nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2022 | 09:39 AM

Topics:  

  • india
  • Monkeypox Virus
  • navarashtra news
  • Pune
  • WHO

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका
1

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
2

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Pune Crime:  संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
3

Pune Crime: संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
4

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.