Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रेयस अय्यरची विजयी सुरुवात, बलाढ्य चेन्नईला मात देत 6 विकेट्सनी विजय

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत केलं.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 26, 2022 | 11:32 PM
श्रेयस अय्यरची विजयी सुरुवात, बलाढ्य चेन्नईला मात देत 6 विकेट्सनी विजय
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएलच्या पंधराव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार चेन्नई सुपरकिंग्स संघाला सहा विकेट्सने मात देत स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. केकेआरने आधी भेदक गोलंदाजी करत अवघ्या 131 धावांत चेन्नईला रोखलं. त्यानंतर रहाणेच्या 44 धावांच्या जोरावर अगदी सहज हे आव्हान पार करत सामना जिंकला.

दरम्यान सामन्यात आधी चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांवर तंबूत परतल्यानंतर धोनीने कर्णधार जाडेजासोबत मिळून संघाचा डाव सावरला. चेन्नईने131 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. पण नंतर केकेआरकडून रहाणेच्या 44 धावा आणि इतर खेळाडूंच्या धावांच्या जोरावर सहज लक्ष्य पार केले.

[read_also content=”जलजीवन मिशनच्या आढाव्याबाबत गुलाबराव पाटील आणि रोहित पवार यांची विशेष बैठक; मतदारसंघात सुरू असणाऱ्या कामांना मिळणार अतिरिक्त निधी! https://www.navarashtra.com/maharashtra/special-meeting-of-gulabrao-patil-and-rohit-pawar-on-review-of-jaljivan-mission-additional-funds-will-be-provided-for-ongoing-works-in-the-constituency-nrdm-260282.html”]

कसा पार पडला सामना?

सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरले. पण केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा राखला. अनुभवी उमेश यादवने पहिले दोन महत्त्वाचे विकेट घेत सामन्यात संघाला आघाडी मिळवून दिली. ऋतुराज शून्यावर, कॉन्वे 3 धावा करुन बाद झाल्यानंतर उथप्पा आणि रायडूने डाव काहीसा सावरला. पण उथप्पा 28 आणि रायडू 15 धावा करुन बाद झाले. दुबेही 3 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर जाडेजा आणि धोनी यांनी संघाचा डाव सावरला. धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 तर जाडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावा झळकावत स्कोरबोर्डवर 131 धावा लावल्य़ा. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 132 धावांची गरज होती.

दरम्यान 132 या माफक धावांचे लक्ष्य पार करण्याकरता केकेआरचा संघ मैदानात आला. ज्यावेळी अनुभवी अजिंक्यने दमदार अशा 34 चेंडूत 44 धावा केल्या. ज्यानंतर राणा, श्रेयस यांनी अनुक्रमे 21 आणि नाबाद 20 तर सॅमने 25 धावा केल्यामुळे हे आव्हान 4 विकेट्सच्या बदल्यात 18.3 ओव्हरमध्य़े पार केले. चेन्नईकडून ब्राव्होने तीन तर सँटनरने एक विकेट घेतली.

Web Title: Shreyas iyer made a winning start beating the mighty chennai by 6 wickets nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 11:32 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

लक्झरी SUV मध्ये दिसला कॅप्टन कूल Mahendra Singh Dhoni, किमतीचा आकडा वाचूनच भुवया उंचावतील
1

लक्झरी SUV मध्ये दिसला कॅप्टन कूल Mahendra Singh Dhoni, किमतीचा आकडा वाचूनच भुवया उंचावतील

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video
2

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?
3

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य
4

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.