Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिल्डर्स बॉल शोधून थकले! SRH vs PBKS सामन्यात झाला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्ये चाहते थक्क

दोन्ही संघाच्या फलंदाजीमध्ये पॉवर प्लेमध्ये आक्रमकता दिसून आली. हैद्राबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा आणि पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने तूफान खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 08:45 PM
फिल्डर्स बॉल शोधून थकले! SRH vs PBKS सामन्यात झाला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्ये चाहते थक्क

फिल्डर्स बॉल शोधून थकले! SRH vs PBKS सामन्यात झाला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्ये चाहते थक्क

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड
एसआरएच विरुद्ध पंजाब सामन्यात 16 सिक्सचा विक्रम 
अभिषेक शर्माने केले वादळी अर्धशतक

SRH Vs PBKS Records: आज न्यू चंदीगडमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने एसआरएचवर 6 विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघाच्या (IPL 2026) फलंदाजीमध्ये पॉवर प्लेमध्ये आक्रमकता दिसून आली. हैद्राबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा आणि पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने तूफान खेळी केली. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आयपीएलमध्ये झाला आहे.

पॉवर प्लेमध्ये नवा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम रचला गेला आहे. एसआरएच आणि पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये खेळताना एकूण 16 सिक्स मारले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये नवा विक्रम निर्माण झाला आहे. याआधी 2024 मध्ये एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये एकूण 15 सिक्स मारले गेले होते. मात्र या सामन्यात 16 सिक्स मारून नवा रेकॉर्ड झाला आहे.

PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला नमवत उधळला गुलाल

Abhishek Sharma ने पंजाबला धुतलं

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एसआरएचच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 100 रन्सची भागीदारी केली. ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्माने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर अभिषेक शर्मा सिक्स मारण्याच्या नादात 78 रन्स करून आउट झाला. त्यानंतर हेनरी क्लासेन आणि कर्णधार इशान किशन खेळण्यासाठी मैदानात उतरले. इशान किशन 27 रन्स करून आउट झाला. तर अनिकेत वर्माने 18 रन्स केल्या. तर सलिल अरोराने 9 रन्स केल्या. हेनरी क्लासेन शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी नॉटआउट राहिला. त्याने एकही रन केले नाही.

Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला लोळवलं

220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. पंजाबला एक चांगल्या धावसंख्येचा पाया त्यांची रचून दिला. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला. त्यानंतर प्रियांश आर्याने 57 रन्सची वादळी खेळी केली. कूपर कॉनली या सामन्यात चांगली खेळी कृ शकला नाही. तो 11 रन्स करून आउट झाला.

SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट

आज न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन , हेडच्या जोरदार खेळीमुळे एसआरएचने पंजाबला 220 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने एसआरएचवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Web Title: Srh vs pbks abhishek sharma and priyansh arya record most 16 sixes in ipl 2026 power play news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • SRH vs PBKS

संबंधित बातम्या

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ
1

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ

अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प
2

अभिनंदन Vaibhav! ‘खरोखरच ऐतिहासिक आणि…’; सुदर्शन पटनायक यांनी किनाऱ्यावर साकारले भव्य वाळूशिल्प

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम
3

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?
4

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.