Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे ‘कॅपिटल’ राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची विकेट मिळवता आली नाही. दरम्यान सलामीची जोडी कर्णधार अक्षर पटेलने फोडली. त्याने ऋतुराज गायकवाडला 15 रन्सवर आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 09:17 PM
CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे 'कॅपिटल' राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; दिल्लीचे 'कॅपिटल' राहणार की बुडणार? उभा केला 211 धावांचा डोंगर

Follow Us
Follow Us:

चेपॉकमध्ये सुरू आहे चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना
अक्षर पटेलचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
संजू सॅमसनचे यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक 

Tata IPL 2026 DC vs CSK Live Updates: चेन्नईमधील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सध्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना (DC vs CSK)सुरू आहे. आजचा सामना चेन्नईच्या संघासाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. आजचा सामना जिंकून चेन्नईचा संघ आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळेल. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला  213 रन्सचे टार्गेट दिले आहे. संजू सॅमसनने तडाखेबंद शतक लगावले आहे.

सीएककेची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नईच्या संघाला आमंत्रित केले. चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानात सलामीची जोडी म्हणून खेळण्यासाठी आले. पॉवर प्लेमध्ये गायकवाड आणि सॅमसनने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ 15 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे खेळण्यासाठी आला. गेल्या तीन सामन्यात चांगली खेळी करू न शकलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.

Maiden 5⃣0⃣ in yellow 💛@IamSanjuSamson thrills Chennai 🙌 #CSK 77/1 after 9 overs. Updates ▶️ https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #KhelBindaas | #CSKvDC pic.twitter.com/s7GUTw9p5O — IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026

संजू सॅमसन आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने शतकी खेळी केली. तर मुंबईकर असलेल्या आयुष म्हात्रेने देखील अर्धशतकी कहली केली. संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेने शतकी भागीदारी रचली. आयुष म्हात्रे रिटायर्ड हर्ट झाला आणि शिवम दुबे मैदानात उतरला.

Match 18. 19.4: Mukesh Kumar to Shivam Dube 4 runs, Chennai Super Kings 209/2 https://t.co/BzGc6O65jX #TATAIPL | #CSKvDC — IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी 

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची विकेट मिळवता आली नाही. दरम्यान सलामीची जोडी कर्णधार अक्षर पटेलने फोडली. त्याने ऋतुराज गायकवाडला 15 रन्सवर आउट केले. अक्षर पटेलने 4 ओव्हर्समध्ये 39 रन्स दिल्या. दिल्लीच्या गोलंदाजांना चेन्नईच्या फलंदाजांनी विकेट मिळू दिली नाही. लुंगी एनगीडीने 4 ओव्हर्समध्ये 41 रन्स दिल्या. तर कुलदीप यादवने 2 ओव्हर्समध्ये 24 रन्स दिल्या.

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम:  संजू सॅमसन (यष्टिरक्षक), आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, सरफराज खान, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, राहुल चहर,मॅट हेन्री

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टिरक्षक) , पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, कुलदीप यादव, विप्रज निगम, टी. नटराजन, लुंगी एन्गिडी, समीर रिझवी

 

Web Title: Tata ipl 2026 live updates csk sanju samson set 213 runs target to delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK vs DC
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
2

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

Cricket: चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमकं काय घडतंय? 15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव
3

Cricket: चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमकं काय घडतंय? 15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
4

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.