Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट

सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. मात्र त्याला त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला अद्याप एकही विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे संघाला धोनीची उणीव जाणवत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 08:02 PM
यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट

यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट

Follow Us
Follow Us:

महेंद्रसिंह धोनी अजून एका सामन्यात खेळू शकणार नाही
11 एप्रिलला चेन्नई विरुद्ध दिल्ली असा सामना रंगणार
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर येणार आमनेसामने

MS Dhoni Health Update: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. मात्र 5 वेळेस विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला विजयाचा सूर गवसलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जने आपले पाहिने तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या स्थानावर आहे. त्यातच महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे एकही सामन्यात खेळू शकला नाही. आता त्याच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. मात्र त्याला त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला अद्याप एकही विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे संघाला धोनीची उणीव जाणवत आहे. दुखत झाल्यामुळे धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. काही दिवस आधी त्याने नेटमध्ये सराव केला असल्याचे समोर आले होते. आता त्याच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महेंद्रसिंह धोनीला दुखापतीमधून बरे होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागू शकतो. 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. या सामन्यात एम. एस. धोनी खेळणार नाही असे दिसून येत आहे. तसेच पुढील 14 तारखेच्या सामन्यात देखील तो खेळू शकणार की नाही याबाबत अस्पष्टताच निर्माण झाली आहे. धोनी हळू हळू आपल्या दुखापतीमधून सावरत असल्याचे समोर येत आहे.

IPL च्या इतिहासातील नवा ‘किंग’; ‘हा’ विक्रम करणारा Sarfaraz Khan ठरला पहिलाच खेळाडू

IPL च्या इतिहासातील नवा ‘किंग’

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना झाला. आयापीएलचा थरार हळूहळू रोमांचक होत चालला आहे. या सामन्यात बंगलोरच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला आहे. चेन्नईकडून सरफराझ खानने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. मात्र सरफराझ खानने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध अर्धशतकी खेळी करून सरफराझ खानने नवा रेकॉर्ड केला. आयपीएलच्या इतिहासामध्ये 4 नंबर किंवा त्यापेक्षा खालच्या नंबरवर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सरफराझ खानने हा विक्रम चिन्नास्वामी स्टेडियमवर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने प्रथम फलंदाजी करून चेन्नईच्या संघाला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग चेन्नई सुपर किंग्ज करू शकली नाही. चेन्नईचा 43 धावांनी पराभव झाला.

 

Web Title: Chennai supr kings ms dhoni knee injury update ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • CSK
  • IPL 2026
  • M.S. Dhoni
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

IND A vs AUS A: गुरजापनीत-सूर्यांश शेडगेचा धमाका, कांगारूंना अखेर दणका; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं
1

IND A vs AUS A: गुरजापनीत-सूर्यांश शेडगेचा धमाका, कांगारूंना अखेर दणका; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

Cricket: चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमकं काय घडतंय? 15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव
2

Cricket: चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमकं काय घडतंय? 15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव

IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव
3

IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.