Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका; तांदळाच्या उत्पादनात मोठी घट, दरात 25 टक्क्यांनी वाढ

जागतिक मागणी आणि अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव, अनेक देश आपला अन्नपुरवठा सुरक्षित करण्यासाठी वेगाने तांदूळ खरेदी करित आहे. विशेषतः आखाती देशांमध्ये भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2026 | 08:59 AM
तांदूळ २५% महाग

तांदूळ २५% महाग

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका बसत आहे. बासमती आणि सामान्य बिगर-बासमती तांदूळ या दोन्हींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत बासमती तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर रोजच्या वापरातील बिगर-बासमती प्रकारच्या तांदळाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर जास्त राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि निर्यातदारांचे म्हणणे आहे. ही दरवाढ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही घटकांमुळे झाली आहे. जागतिक मागणी आणि अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव, अनेक देश आपला अन्नपुरवठा सुरक्षित करण्यासाठी वेगाने तांदूळ खरेदी करित आहे. विशेषतः आखाती देशांमध्ये भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसामुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव यांच्या मते, तेलंगणा सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी बिगर-बासमती तांदळाची खरेदी केल्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला आहे. भाववाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटवर होत आहे.

नवीन आवक होण्यापूर्वी कमी साठा शिल्लक

केआरबीएल लिमिटेडच्या बल्क राईस एक्सपोर्ट्सचे प्रमुख अक्षय गुप्ता यांच्या मते, भारताने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १५४ देशांना विक्रमी ६.५२ कोटी टन बासमती तांदूळ निर्यात केला, त्यात सौदी अरेबिया सर्वांत मोठा खरेदीदार होता. गल्फ कॉरिडॉरमधील पेमेंट आणि शिपिंगमधील व्यत्ययांमुळे पुरवठा थोडा मंदावला आहे, परंतु मागणी मजबूत आहे. २०२५ चे पीक लवकर विकले गेले आणि ऑक्टोबरमध्ये नवीन आवक होण्यापूर्वी खूप कमी साठा शिल्लक आहे. याचा अर्थ असा की, देशांतर्गत किमती वाढण्याचे मुख्य कारण केवळ निर्यात नाही.

Sharad Pawar News : महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप

Web Title: Significant drop in rice production prices up by 25 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Inflation News

संबंधित बातम्या

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
1

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.