शेतकरी आत्महत्यांचे कारण ग्रामीण भागातील वाढती महागाई आहे. शेती खर्च आणि कौटुंबिक श्रम वाढण्याच्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडींसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत…