Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदारनाथ-बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी; केदारनाथ धाममध्ये एक फुटापर्यंत पडला बर्फ

उत्तराखंडमध्ये जानेवारीपेक्षा फेब्रुवारीत अधिक पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. जानेवारी महिना पूर्णपणे कोरडा गेला. केदारनाथमध्ये 20 डिसेंबरनंतर थेट फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत बर्फवृष्टी झाली. मात्र, सोमवारी केदारनाथ धाममध्ये एक फुटापर्यंत बर्फ पडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2024 | 11:24 AM
केदारनाथ-बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी; केदारनाथ धाममध्ये एक फुटापर्यंत पडला बर्फ
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये जानेवारीपेक्षा फेब्रुवारीत अधिक पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. जानेवारी महिना पूर्णपणे कोरडा गेला. केदारनाथमध्ये 20 डिसेंबरनंतर थेट फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत बर्फवृष्टी झाली. मात्र, सोमवारी केदारनाथ धाममध्ये एक फुटापर्यंत बर्फ पडला. उत्तराखंडच्या उंच टेकड्यांवर पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. औली, बद्रीनाथ, केदारनाथ आणि इतर उंच भागात सोमवारी बर्फवृष्टी झाली.

23 फेब्रुवारीपर्यंत राज्यात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. डेहराडून, मसुरी आणि इतर मैदानी भागात बर्फवृष्टीनंतर तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 35.4 मिमी पाऊस झाला. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये केवळ 26.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सामान्य 56 मिमी पावसापेक्षा 52 टक्के कमी आहे. त्यानंतर जानेवारीतही हवामान निराश होऊन महिनाभर दुष्काळी स्थिती होती.

केदारनाथमध्ये एक फुट बर्फाची चादर

रुद्रप्रयाग जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान बदलले आणि केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी सुरू झाली. तर सखल भागात हलका पाऊस झाला. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवला. केदारनाथमध्ये सायंकाळपर्यंत सुमारे एक फूट नवीन बर्फ पडला आहे. सोमवारी केदारनाथ धामसह मदमहेश्वर, तुंगनाथ, चंद्रशिला आदी भागात बर्फवृष्टी झाली, तर पर्यटनस्थळ चोपटा दुगलविट्टा येथेही हलकी बर्फवृष्टी झाली.

केदारनाथसह सर्व उंच हिमालयीन भागात बर्फवृष्टी

गेल्या दिवसापासून जिल्ह्यात आकाश ढगाळ होते, तर सोमवारीही सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. दुपारनंतर सखल भागात पावसाला सुरुवात झाली. केदारनाथसह सर्व उंच हिमालयीन भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. केदारनाथमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत एक फुटापेक्षा जास्त बर्फ पडला होता.

Web Title: Snowfall in kedarnath and badrinath know what is weather situation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • weather news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.