Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक निर्णयात ३२ वर्षांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लावत एकाच सुनावणीत ६१ खटले निकाली काढले. या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमधील दीर्घकाळ चाललेला वाद अखेर संपला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 03:17 PM
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

Follow Us
Follow Us:
  • १९९४ पासून सुरू असलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कलम १४२ अंतर्गत घटस्फोट मंजूर केला.
  • पतीने पत्नीला एकरकमी १ कोटी रुपये पोटगी आणि ९० लाख रुपये मालमत्ता वाटपासाठी देण्याचे निर्देश दिले.
  • न्यायालयाने ६१ प्रलंबित खटले रद्द करून दोन्ही पक्षांमधील सर्व वाद संपुष्टात आणले.
सर्वोच्च न्यायालयाने एकाच सुनावणीत ६१ प्रकरणांचा निपटारा करताना ३२ एका वर्षापूर्वी सुरू झालेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर अंतिम निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून पती-पत्नीला घटस्फोट मंजूर केला. १९९४ पासून चालू असलेल्या या प्रकरणात दोन्ही पक्ष दीर्घकाळ विभक्त राहिले होते. खंडपीठाने प्रथम दोन्ही पक्षांच्या म्हणण्याची सविस्तर नोंद घेतली. नंतर त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबला.

Raghav Chadha News : राघव चड्ढांनी मोदींविरोधी सर्व पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांनी स्क्रीनशॉटसह केली पोलखोल

दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया पुढे नेण्याचे ठरवले, न्यायालयाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले की, पतीने पत्नीला एकरकमी एक कोटी रुपयांची पोटगी देण्याचे ठरले आहे. मालमत्तेच्या वाट्याच्या रूपाने याचिकाकर्त्यांच्या खात्यात ९० लाख रुपये जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

प्रलंबित खटल्यांच्या संख्येत घट :

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात विविध न्यायालयांनी दिलेले सर्व न्यायिक आदेशही रद्द केले आहेत.

दोन्ही पक्षांमधील सर्व वाद संपुष्टात

या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमधील सर्व वाद संपुष्टात आले आहेत. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की, यापुढे कोणताही पक्ष दिवाणी किया फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देशातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले ६१ खटले रद्द केले आहेत, यात कौटुचिक हिसाचाराशी संबंधित तक्रारी आणि मालमत्तेच्या विवादांचा समावेश आहे, हे सखाटले उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात बालू होते.

LPG Shortage News : “LPG आणि इंधन पुरवठा स्थिर, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…”, एचपीसीएलची ग्वाही

मालमत्तेच्या वादावर चर्चा करून तोडगा

प्रकरणाची पाश्र्वभूमी अशी आहे की, हे प्रकरण सुरुवातीला न्यायालयाचा अवमान म्हणून सर्वोच्च न्यायालयाधर्यंत पोहोचले होते. यावर्थी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले, त्यानंतर घटस्फोट हवा आहे की नाही, याची प्रथम खात्री केली, नंतर मालमतेच्या वादावर चर्चा करून तोडगा काढला, दोन्ही पक्षानी लेखी स्वरूपात सांगितले की, न्यायालयाचा जो निर्णय असेल त्याला ते पूर्णपणे मान्य करतील.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Supreme court historic verdict divorce after 32 years 61 cases settled india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Divorce Case
  • Supreme Court
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस
1

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
3

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
4

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.