Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संपत्तीची माहिती सर्वांसाठी खुली; सरन्यायाधीशांची प्रॉपर्टी वाचून बसेल धक्का

सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व न्यायाधीशांची आणि सरन्यायाधीशांची संपूर्ण संपत्ती आणि त्यांच्यावर असणारे कर्ज याची माहिती वेबसाईटवर सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 06, 2025 | 01:47 PM
कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; 'बुलडोझर' कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत

कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; 'बुलडोझर' कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पादर्शकता ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संपत्ती जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर याबाबत पूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. आत्तापर्यंत 33 न्यायाधीशांपैकी 21 न्यायाधीशांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीशांचा देखील समावेश असणार आहे. यामुळे जनतेमध्ये जागरुकता वाढले. तसेच पारदर्शी कारभार आणि जनतेला माहिती उपलब्ध होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाचही कॉलेजियम न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आपल्‌या नावावर नोएडामध्ये २ बीएचके फ्लॅट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये पिढीजात शेतजमीन असल्‌याचे नमूद केलं आहे. तसेच, दीड कोटीची गुंतवणूकदेखील आहे. न्यापमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर चंदीगढ़, मुरग्राम आणि दिल्‌लीत पनीसह संयुका मालकी असलेल्‌या मालमत्ता आहेत. तसेच, एफडीमध्ये 06 कोटी 03 लाख रुपये आहेत. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी पाध्यानावे अहमदाबाद‌मध्ये दोन घरे आहेत. शिवाय, म्युच्युअल फंडमध्ये 60 लाख रुपये, पीपीएफमध्ये 20 लाख रुपये, 50 लाखांचे दागिने आणि 2015 ची मारुती स्विफ्ट कार आहे. न्यायमूर्ती सुधांशू पुलिया पांच्याकडे 2008 चे मंडिल असलेली मारुती ड्रोन एस्टिलो कार आहे. त्याव्यतिरिक्तची सर्व संपत्ती ही आपण न्यायाधीश बनण्याआधीची असून त्यात कोणतीही भर पडलेली नाही, असं त्यांनी नमूद केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती किती?

सुप्रीम कोर्टाच्या वेबासाईटवर दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावे बँकेत 55 लाख 75 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि 1 कोटी 06 लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्‌लीत 2 बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये 4 बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्‌या फ्लॅटमध्ये त्यांच्यानाचे 56 टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणी पूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्या नावे आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भावी सरन्यायाधिशांची संपत्ती किती?

येत्या काही दिवसांत सरन्यायाधीशपदाचा कार्यभार न्यायमूर्ती बी. आर. गवई स्वीकारणार आहेत. १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे गवई यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत 19 लाख 63 हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात 06 लाख 59 हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये पिढीजात घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेचा त्यांनी उल्‌लेख केला आहे. त्याशिवाय, अमरावती आणि नागपूरमध्ये त्यांची पिढीजात शेतजमीनहीं आहे. तसेच, तब्बल 1 कोटी 30 लाखांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.

Web Title: Supreme court makes assets of all judges and chief justice public on website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Chief Justice of India
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग
1

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही
2

भावाला वाचवण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या; म्हणाल्या, “कोण खरे भारतीय हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार
3

Banke Bihari Mandir in SC :”हे एक खाजगी मंदिर आहे…; बांके बिहारी मंदिराची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पडली पार

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
4

सुप्रीम कोर्टात 26 कोर्ट प्रोग्रामर पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.