Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

ज्येष्ठ वकील मॅथ्यूज नेदुम्पारा यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेल्या कॉलेजियम प्रणालीला (Collegium System) आव्हान देणारी याचिका मांडण्याचा प्रयत्न केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 23, 2026 | 06:50 PM
Collegium vs NJAC Dispute 2026, Supreme Court Judge Appointment News,

Collegium vs NJAC Dispute 2026, Supreme Court Judge Appointment News,

Follow Us
Close
Follow Us:
  • कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांना केंद्र सरकार मंजुरी देण्यास विलंब करत असल्याचा आरोप न्यायव्यवस्थेकडून केला जात आहे
  • नियुक्ती प्रक्रियेत ‘घराणेशाही’ आणि ‘अपारदर्शकता’ असल्याचे सांगत केंद्र सरकार ‘नॅशनल ज्युडिशिअल अपॉइंटमेंट्स कमिशन’ (NJAC) पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये NJAC असंवैधानिक ठरवले होते. मात्र, तेव्हापासून सरकार सातत्याने या प्रणालीमध्ये सुधारणेची मागणी करत आहे.
 

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीवेळी सरन्यायाधीश एका वकिलावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकील मॅथ्यूज नेदुम्पारा यांना चांगलेच फटकारले. सरन्यायाधीश म्हणाले, “नेदुम्पारा, माझ्या न्यायालयात तुम्ही काय सादर करता याची काळजी घ्या. तुम्ही मला चंदीगडमध्ये पाहिले आहे, तुम्ही मला दिल्लीमध्ये पाहिले आहे. मी तुम्हाला इशारा देत आहे, सावधगिरी बाळगा.”अशा शब्दांत सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी नेदुम्पारा यांना फटकारले.

न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायपालिका आणि केंद्र सरकार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून ‘कॉलेजियम विरुद्ध एनजेएसी’ असा वाद सुरू आहे. याच संवेदनशील मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले.

अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ; लैगिंक शोषण प्रकरणी वाराणसी आश्रमात पोलिसांचा फौजफाटा

दरम्यान, ज्येष्ठ वकील मॅथ्यूज नेदुम्पारा यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेल्या कॉलेजियम प्रणालीला (Collegium System) आव्हान देणारी याचिका मांडण्याचा प्रयत्न केला. नेदुम्पारा यांनी आरोप केला की “अदानी-अंबानी” साठी बेंच तयार केले जातात, पण कॉलेजियमविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी होत नाही. यावरू सरन्यायाधीश सुर्यकांत चांगलेच संतापले आणि म्हणाले की, “तुम्ही जसे वागलात तसेच गैरवर्तन करत राहाल असे समजू नका; मी तुम्हाला इशारा देत आहे.” (Political News)

कॉलेजियम व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जेव्हा नेदुम्पारा यांनी यापूर्वी कॉलेजियम व्यवस्थेबाबत याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केल्याने सीजेआय सुर्यकांत चांगलेच संतापले होते. दरम्यान  २०२४ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने त्यांच्या नवीन रिट याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत हा मुद्दा २०१५ च्या निकालात आधीच निकाली निघाला आहे. गेल्या वर्षी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीदेखील नेदुम्पारा यांना याच मुद्द्यावरुन फटकारले होते आणि न्यायालयात “राजकीय भाषणे” न करण्याचे निर्देश दिले होते.

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

सरन्यायाधीशांचा तीव्र आक्षेप

जेव्हा नेदुम्पारा यांनी ही याचिका तातडीने ऐकण्याची विनंती केली, तेव्हा सरन्यायाधीशांनी आक्रमक पवित्रा घेतला. पण सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही याचिका रजिस्ट्रीसमोर अधिकृतपणे सूचीबद्ध (Listed) केलेली नाही. वकिलांच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “जर न्यायालयात असेच वर्तन सुरू राहिले, तर आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल.” न्यायालयीन कामकाजाच्या पद्धतीचा आणि वेळेचा आदर राखला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नेदुम्पारा यांना सुनावले.

Web Title: Supreme court news controversy flares up again in the supreme court why did cji suryakant reprimand the lawyers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
1

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी
2

देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले
3

‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा
4

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.