Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जीवितहानी नाही; चकमक सुरू

काश्मीरमधील पुंछ भागात हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 13, 2024 | 10:29 AM
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जीवितहानी नाही; चकमक सुरू
Follow Us
Follow Us:

नवीन वर्ष सुरू दुसरा आठवठा होत नाही तोच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सध्या जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समरो येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला (Terrorist Attack In Jammu Kashmir) केला आहे. काश्मीरमधील पुंछ भागात हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल लष्कराने गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

[read_also content=”अमेरिकेतही रामनामाचा गजर, प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण; 10 राज्यांमध्ये होर्डिंग! https://www.navarashtra.com/world/ram-mandir-inauguration-bill-board-displayed-in-10-srrae-of-america-nrps-497484.html”]

पुंछमध्ये लष्कराचे अधिकारी असताना हल्ला

शुक्रवारी पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर अचानक हल्ला केला. यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. प्राथमिक गोळीबारानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले, ज्यात जवळच्या टेकडीवरून गोळ्या झाडल्या गेल्या. हल्ला झालेल्या लष्कराच्या ताफ्यात अनेक वाहनांचा समावेश होता. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी रणनीती आखण्यासाठी पुंछमध्ये आहेत.

दुसरा दहशतवादी हल्ला

तीन आठवड्यांत पुंछ भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. अलीकडेच राजौरीतील डेरा गल्लीत लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून पाच जखमी झाले आहेत. डेरा गलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला.

Web Title: Terrorist attack on army vehicle in jammu and kashmir no casualties reported encounter begins nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा
1

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.