Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu New CM: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला! थलपती यांना राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण

बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी, विजय यांचा पक्ष, तामिळगा वेट्री कळघम, काँग्रेस, पीएमके, डावे पक्ष, सीपीएम आणि व्हीसीके यांसारख्या लहान पक्षांकडून पाठिंबा मिळवू शकतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 07, 2026 | 04:48 PM
Thalapathy Vijay CM, TVK Party Tamil Nadu, Vijay Stakes Claim

Thalapathy Vijay CM, TVK Party Tamil Nadu, Vijay Stakes Claim

Follow Us
Close
Follow Us:
  • विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
  • विजय थलपती यांनी राज्यपालांना त्यांच्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे आश्वासन
  • विजय यांचा भव्य शपथविधी सोहळा येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी चेन्नईमध्ये पार पडण्याची  शक्यता
Chennai News: तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स आता संपला असून, टीव्हीके (TVK) प्रमुख आणि सुपरस्टार विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी, ७ मे रोजी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी विजय यांचे सादरीकरण आणि आमदारांच्या पाठिंब्याबाबत समाधान व्यक्त करत त्यांना अधिकृतपणे सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क

मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलपती यांनी राज्यपालांना त्यांच्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे आश्वासन दिले असून, शपथविधीनंतर विधानसभेत ते सहजपणे बहुमत सिद्ध करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वी बुधवारी त्यांनी टीव्हीके आणि काँग्रेसच्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव गुरुवारी होणारा संभाव्य शपथविधी सोहळा रद्द करण्यात आला होता. राज्यपालांच्या हिरव्या कंदीलमुळे आता राजकीय अनिश्चितता संपुष्टात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांचा भव्य शपथविधी सोहळा येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी चेन्नईमध्ये पार पडण्याची दाट शक्यता आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्हीकेचे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. चित्रपटसृष्टीनंतर आता सक्रिय राजकारणात विजय थलपती कोणती नवी दिशा देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

१० जागांसाठी आकड्यांचा खेळ

तामिळनाडू निवडणुकीत विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या, पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना केवळ १० जागा कमी पडल्या. टीव्हीकेने शपथविधी सोहळ्याची तयारी केली असली तरी, ते कोणत्या पक्षासोबत युती करणार आहेत हे अद्याप जाहीर केलेले नाही.

नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

थलपथी विजय सरकार कसे स्थापन करतील?

बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी, विजय यांचा पक्ष, तामिळगा वेट्री कळघम, काँग्रेस, पीएमके, डावे पक्ष, सीपीएम आणि व्हीसीके यांसारख्या लहान पक्षांकडून पाठिंबा मिळवू शकतो. एकत्रितपणे, हे पक्ष बहुमताचा आकडा गाठण्यास मदत करू शकतात.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या.

डीएमकेने ५९ जागा जिंकल्या.

एआयएडीएमकेने ४७ जागा जिंकल्या.

काँग्रेसने ५ जागा जिंकल्या.

पीएमकेकडे ४ जागा आहेत.

इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) २ जागा जिंकल्या.

सीपीआय, व्हीसीके आणि सीपीआय(एम) यांनीही प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

भाजप, डीएमडीके आणि एएमएमकेएमएनकेझेड यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.

 

 

 

Web Title: Thalapathy vijay to be cm tvk chief stakes claim to form government in tamil nadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • chennai
  • Tamil Nadu Election Result 2026
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Trisha Krishnan :  केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री  त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ
1

Trisha Krishnan : केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी
2

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
3

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा
4

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.