Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार!

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना (उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन) बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. मॅन्युअल ड्रिलिंग किंवा वरपासून खालपर्यंत 86 मीटरपर्यंत ड्रिलिंग, या दोन पर्यायांवर आता काम केले जात आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 26, 2023 | 11:22 AM
बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार!
Follow Us
Close
Follow Us:

उत्तरकाशी: उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेतील (Uttarakhand Tunnel Collapse) सर्व ४१ कामगार सुखरूप असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणी  मोठी अपडेट समोर येत आहे.  बोगद्यात अडकलेल्या  ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत (Christmas) प्रतीक्षा करावी लागणार आहे. 800 मि.मी.चा लोखंडी पाईप ड्रिलिंग करून टाकणाऱ्या ऑगर मशीनचे ब्लेड शनिवारी ढिगाऱ्यात अडकले. त्यामुळे मशीनची निकामी झाली आहे, त्यामुळे आता बोगद्यात वरून खोदकाम करून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे कामगारांना वाचवण्यासाठी 13 दिवस ते काही आठवडे लागू शकतात.

[read_also content=”केरळमध्ये विद्यापीठात मोठी दुर्घटना, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना चेंगराचेंगरी, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/4-students-dead-in-stampede-during-concert-at-kerala-university-483820.html”]

बचाव कार्याला वेग

बचाव कार्य अधिकारी आता उरलेल्या 10 किंवा 12 मीटरच्या ढिगाऱ्यात मॅन्युअल ड्रिलिंग करणार  किंवा वरपासून 86 मीटर खाली ड्रिलिंग करणार. मात्र,  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ( सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी म्हटले आहे की या ऑपरेशनला बराच वेळ लागू शकतो. तर, आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनीही “ख्रिसमसपर्यंत” कामगारांना बाहेर काढलं जाऊ शकतं असं म्हण्टलं आहे.

औगर मशीन तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान शुक्रवारी खोदकामादरम्यान औगर मशीन तुटली. आहे. शनिवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेला ऑगर मशीनचा भाग काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर विमानाने आणले जात आहे. ऑगर मशीनने भाग काढणे सुरू केल्यानंतर, मॅन्युअल ड्रिलिंग सुरू होईल. दुसरीकडे, बोगद्यापर्यंत जाण्यासाठी, वरपासून खालपर्यंत खोदण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात आहे. शनिवारी त्याला खोदकामाच्या ठिकाणी नेण्यात आले. लवकरच उत्खनन सुरू होईल. यामध्ये कोणतेही अडथळे न आल्यास उत्खनन वेगाने करून कामगारांना लवकर बाहेर काढण्यात येईल.

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री धामींकडून घेतली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. सध्या घटनास्थळी चोवीस तास बचावकार्य सुरू आहे.

Web Title: The 41 workers trapped in the tunnel will be come out til christmas nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 11:22 AM

Topics:  

  • tunnel collapse
  • Uttarakashi
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

India Rain News:  पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
1

India Rain News: पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी
2

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…
3

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…
4

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.